नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठी बातमी हाती आली आहे. कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनाला बसलेल्या जंतर-मंतर परिसरात पुन्हा गोंधळ झाला आहे. जंतरमंतर परिसरात दगडफेक झाली आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनीही आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. लाठीचार्जनंतर आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्याही फेकल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सीजेपीच्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने घटनास्थळी […]
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज…
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांना टायफॉइड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे याची माहिती दिली. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान तब्येत बिघडल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना अंगदुखी आणि तापाचा त्रास होत आहे. आता शारिरीक त्रास होत असला तरी आंदोलन सुरुच राहणार आहे. सकाळ संध्याकाळ मी ट्रीटमेंट घेत […]
मोठी घाडमोड! शरद पवार उद्याच्या तिरंगा मोर्चात? राज ठाकरे यांचे आमंत्रण स्वीकारणार?
Raj Thackeray Sharad Pawar- Tiranga March: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना दिलं उद्याच्या तिरंगा मोर्चाचे आमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे. उद्याच्या तिरंगा मोर्चासंदर्भात रणनीती आखली आहे. त्यामुळे उद्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंसह काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी […]
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
NEET पेपरफुटी प्रकरण आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी संसदेत जोरदार गदारोळ केला असून, या मुद्द्यावरून संसदेचे कामकाज 27 जुलैपर्यंत ठप्प झाले आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर तसेच […]
सरकारचं वाढलं टेन्शन! CJP, शेतकरी, विरोधकानंतर दिल्लीत अजून एक मोठे आंदोलन, E20 पेट्रोलविरोधात कोणी पुकारला एल्गार? थेट संसदेवर मार्च
Taxi Operators Protest Against E20 Ethanol Petrol: दिल्ली सद्या विविध आंदोलनाची रणभूमी ठरली आहे. काँक्रोच जनता पार्टीने NEET पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई, परीक्षेसाठी कडक कायदे आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी एल्गार पुकारला आहे. शंभु बॉर्डरवर शेतकरी पुन्हा धडकले आहेत. विरोधकांनी संसद दणाणून सोडली आहे. तर या घडामोडीत अजून एका वादळाची चाहुल लागली आहे. दिल्लीतील टॅक्सी आणि […]
CJP Protest : FRS च्या खुलाशानंतर CJP चे लोक खवळले, पोलिसांना उलट चॅलेंज, मग ‘आम्ही सुद्धा लाठ्या चालवणाऱ्या..’
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर प्रदर्शन सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत फेशियल रिकग्निशन सिस्टिमच्या (FRS) मदतीने आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त क्रिमिनल बॅकग्राउंड असलेल्या लोकांची ओळख पटवली आहे. यावर आता कॉकरोच जनता पार्टीने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, असे लोक गर्दीत घुसून पोलिसांना लक्ष्य करत होते. या प्रकरणात आतापर्यंत 15 FIR नोंदवण्यात आले […]