• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच बॉलिवूड कलाकारांच्या निर्भिड प्रतिक्रिया; कोण काय काय म्हणालं?

July 25, 2026 by admin Leave a Comment

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. देशभरात विद्यार्थी आंदोलन करत असतानाच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींनीही या घडामोडींवर आपली मते व्यक्त केले आहे. अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने लोकशाही एका दिवसात निर्माण […]

Filed Under: entertainment

सर्वात मोठा विजय… सर्व मान्य आहे… मंत्र्यांनीच येऊन सांगितलं; अखेर आंदोलन मागे

July 25, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता CJP ने आंदोलन मागे घेतले आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज […]

Filed Under: india

विद्यार्थ्यांचा अभिमान आहे, परंतू दोन मागण्या अजून शिल्लक आहेत, काय म्हणाले राहुल गांधी ?

July 25, 2026 by admin Leave a Comment

CJP च्या आंदोलनाने अखेर आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शाबास देशभरातील विद्यार्थ्यांनो, आम्हाला या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे मोठे पाऊल आहे. हे एक प्रतिकात्मक पाऊल आहे. रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक तरुणाचे मी अभिनंदन करतो. परंतू दोन मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत […]

Filed Under: india

आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे… बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

July 25, 2026 by admin Leave a Comment

Dharmendra Pradhan Resign | धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी मंत्रिपदाची खुर्ची सोडल्याने संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हजारो तरुण आंदोलन करत होते. कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते. अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर […]

Filed Under: Latest News

सूरज चव्हाण लवकरच होणार बाप, संजनाचे मॅटर्निटी फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

July 25, 2026 by admin Leave a Comment

'बिग बॉस मराठी'चा विजेता सूरज चव्हाणची पत्नी संजना चव्हाण सध्या तिच्या खास मॅटर्निटी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आई होण्याच्या प्रवासातील या खास क्षणांना खास बनवण्यासाठी संजनाने केलेले पारंपरिक फोटोशूट चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. या फोटोशूटमध्ये संजनाने निळ्या रंगाची आकर्षक काठपदराची साडी नेसली असून, तिच्या लूकमध्ये पारंपरिक सौंदर्य आणि राजेशाही थाट यांचा सुंदर […]

Filed Under: entertainment

घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाला उभा राहिला, लग्नस्थळी थेट पहिली पत्नी पोहोचली, नंतर जे घडलं… पोलिसही हादरले

July 25, 2026 by admin Leave a Comment

कानपूरच्या थाना चकेरी परिसरातील एका मॅरेज लॉनमध्ये खळबळजनक प्रकार घडला. एका व्यक्तीने घटस्फोट न देताच दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. नवरदेवाची पोलखोल करण्यासाठी त्याची पहिली पत्नी थेट लग्न मांडवात पोहोचली. सोबतच ती पोलिसांना घेऊन गेली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ माजल्याचे पाहायला मिळाले. रात्री सुमारे १०:३० वाजता झालेल्या या अचानक नाट्यम घडामोडींनंतर मॅरेज लॉनमध्ये […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1268
  • Page 1269
  • Page 1270
  • Page 1271
  • Page 1272
  • Interim pages omitted …
  • Page 2467
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
  • क्रिकेटर्स, बॉलिवूड अभिनेत्री अन् सट्टेबाजी; अमित मजीठियाने खोलली दुबईच्या पार्ट्यांची गुपिते!
  • क्रिकेटर्स, बॉलिवूड अभिनेत्री अन् सट्टेबाजी; अमित मजीठियाने खोलली दुबईच्या पार्ट्यांची गुपिते!
  • अन् ती गोष्ट घडताच महिलांना गावाबाहेर हाकलून देतात… असं काय घडतं ? अजब प्रथेने…
  • IND vs AFG : वैभव सूर्यवंशी OUT? भारताच्या माजी दिग्गजाने निवडली टॉप ऑर्डर; ‘या’ 3 खेळाडूंना संधी, कोण कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in