अखेर तरुणांच्या आंदोलनाला यश मिळालं. अभिजीत दीपके आणि सोनम वांगचुक यांच्या चिकाटीला यश मिळालं. काँग्रेससह विरोधी पक्षाने तरुणांना दिलेल्या साथीला यश मिळालं. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर निराशेच्या गर्तेत गेलेल्या तरुणांनी आत्महत्या केली. या तरुणांना आज न्याय मिळाला. जनमानसाच्या रेट्यामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे घोषणा आणि आक्रोशाने तडपणारं जंतरमंतर आज […]
विद्यार्थी आंदोलनातून वर आले, विद्यार्थ्यांमुळेच मंत्रीपदावरून गेले… धर्मेंद्र प्रधान यांची इन्साइड स्टोरी
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक २०२६ प्रकरणाच्या विरोधार्थ जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे २० जूनपासून आंदोलन सुरू आहे. देशभरात वाढत असलेले आंदोलन लक्षात घेता धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करून राजीनाम्याची माहिती दिली. त्यांनी […]
CJP Protets : सीजेपीच्या 100 टक्के मागण्या मान्य, सरकारकडून सर्वात मोठी घोषणा; आता पुढे काय होणार?
CJP Delhi Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सीजेपीचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनानंतर सीजेपीच्या तिन्ही मागण्या मान्य झाल्या आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी […]
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच बॉलिवूड कलाकारांच्या निर्भिड प्रतिक्रिया; कोण काय काय म्हणालं?
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. देशभरात विद्यार्थी आंदोलन करत असतानाच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींनीही या घडामोडींवर आपली मते व्यक्त केले आहे. अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने लोकशाही एका दिवसात निर्माण […]
सर्वात मोठा विजय… सर्व मान्य आहे… मंत्र्यांनीच येऊन सांगितलं; अखेर आंदोलन मागे
कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता CJP ने आंदोलन मागे घेतले आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज […]
विद्यार्थ्यांचा अभिमान आहे, परंतू दोन मागण्या अजून शिल्लक आहेत, काय म्हणाले राहुल गांधी ?
CJP च्या आंदोलनाने अखेर आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शाबास देशभरातील विद्यार्थ्यांनो, आम्हाला या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे मोठे पाऊल आहे. हे एक प्रतिकात्मक पाऊल आहे. रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक तरुणाचे मी अभिनंदन करतो. परंतू दोन मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत […]