वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत भारतासाठी आता करो या मरोची लढाई आहे. प्रत्येक सामन्यात विजय नोंदवणं भाग आहे. तर आणि तरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळणार आहे. त्यामुळे श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला असून दुसरा सामना जिंकून क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, […]
कुणाल याच्या आयफोनबद्दल धक्कादायक माहिती, काकाचा हैराण करणारा खुलासा, एक नाही तर थेट..
ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधील देवळाली परिसरात दुर्देवी घटना घडली. कुणाल चांदगुडे वय 19 वर्ष थेट खवड्या डोंगरावर पोहोचला. कुणाल जीव देण्यासाठी तिथे गेल्याचे कळताच त्याच्या आईने आणि वडिलांनी तिथे धाव घेतली. हेच नाही तर लोकही मोठ्या संख्येने समजले. प्रत्येकजण त्याला समजावत होता. आई गयावया करत होती. लेकराला वाचवण्यासाठी तिची तळमळ पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी […]
तुमचे चेकबुक बदला, जुने चेकबुक रद्द होणार ? आरबीआयने बदलला नियम
बँकींग प्रक्रिया वेगवान होण्यासाठी येत्या १ जानेवारी २०२७ पासून चेकबुकवर अल्फा न्युमरिक कोड बंधनकारक करण्यात आला आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना चेकबुक बदलण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अनेक बँकांनी नवीन चेकबुक जारी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तर उर्वरित प्रक्रीया सुरु करण्यात येत आहे. लवकर बदला तुमचे चेकबुक नवीन बँक नियमांनुसार बँक ऑफ […]
वारस हक्काने वडिलांची मालमत्ता मिळते, परंतु पक्ष मिळत नाही, रामदास कदम यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचलं
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर दुसरीकडे अजून शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वारसहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत […]
Poonam Dhillon : ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो यांना डेंग्यू; चाहत्यांची चिंता वाढली, हेल्थ अपडेट समोर
Poonam Dhillon Hospitalised : नितळ हसू, बोलके डोळे आणि सौंदर्याने एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो (Poonam Dhillon) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या प्रकृतीबाबत स्वतः पूनम यांनी माहिती दिली आहे. पूनम या रुग्णालयात दाखल होण्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली . मात्र […]
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद? मोंदीच्या मंत्रिमंडळात…थेट विधानाने चर्चेला उधाण!
Narendra Modi Cabinet Expansion : लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पडद्यामागे तशा हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार लक्षात घेता महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवारी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वाट्यालाही काही मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या सहा बंडखोरी करून थेट एकनाथ […]