गेल्या काही महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्नात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. अशातच आता सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड गावातून चिमुकल्यांच्या आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील अंगणवाडीमध्ये लहान बालकांना दिल्या […]
सगळं गेलं… घरात उरलाय फक्त एक कुत्रा, खवड्या डोंगर प्रकरणातील काळीज पिळवटून टाकणारी घटना
ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : हे तेच घर आहे, जिथं २४24 तासांपूर्वी एक पती-पत्नी आणि त्यांचा आधार असणारा 19वर्षाचा मुलगा राहत होता. पण कुणाल चांदगुडेच्या हट्टापायी वाचवायला गेलेले वडील आणि कुणाल दोघेही खवड्या डोंगरावरुन कोसळून मरण पावले . त्या धक्क्यानं आईनंसुद्धा डोंगरावरुन उडी मारत स्वतःला संपवून घेतलं. एक आयफोन…५० मिनिटांचा तो डोंगरावरील प्रसंग आणि […]
श्वेता तिवारीच्या त्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, थेट पोस्ट करत दिला इशारा, नेमकं काय म्हणाल्या?
अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावरील महिलांविरोधातील आक्षेपार्ह भाषेवर आवाज उठवत एका व्यक्तीचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. संबंधित व्यक्ती डॉक्टर असून तो मनसे समर्थक असल्याचा दावा श्वेता तिवारीने केला होता. या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी शालिनी ठाकरे यांनी श्वेता तिवारीला थेट प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एखाद्या व्यक्तीचा फोटो राज ठाकरे यांच्यासोबत आहे म्हणून त्याच्या वागण्याचा […]
Khavdya Dongar : ज्या मुलामुळे खवड्या डोंगरावरुन आई-वडिलांचा जीव गेला, त्या कुणालचे दहावीतले मार्क्स ऐकून थक्क व्हाल, प्रचंड हुशार होता मुलगा
महाराष्ट्रात सध्या छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेची चर्चा आहे. हे प्रकरण समजल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतोय. कारण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सगळं कुटुंब उद्धवस्त झालं. आयफोनच्या छोट्याशा वादातून आई-वडिल आणि मुलगा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. खरंतर खवड्या डोंगरावरचा घटनाक्रम खूप धक्कादायक आहे. आई-वडिल तब्बल तीन तास कुणाल चांदगुडेची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. […]
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
मुंबईतील वरळी येथे पार्थ पवार यांच्या शुभदा निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सुरू झाली आहे. सुमारे अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू असून, पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ आणि बाबासाहेब पाटील यांचा यामध्ये समावेश आहे. या बैठकीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट […]
हाय सिक्योरिटी, अंगात भगवी शाल, राहुल गांधी ‘हिंदुस्तानचे भावी पंतप्रधान’, पुण्यातील Video, बॅनरची एकच चर्चा!
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले असता, कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात भगवी शाल टाकत स्वागत केले. तसेच पुण्यात राहुल गांधी हे हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान असे बॅनरही पहायला मिळाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण […]