• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाला 10 पैकी 10 गुण, पण रणवीरने..; सुनील शेट्टींची हटके प्रतिक्रिया

January 23, 2026 by admin Leave a Comment

प्रेक्षकांनी ‘धुरंधर’ या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेण्याआधीच निर्मात्यांनी त्याच्या सीक्वेलची तयारी केली होती. या सीक्वेलमध्ये फक्त रणवीर सिंहच्या भूमिकेची पार्श्वभूमीच नाही तर पाकिस्तानच्या अंडरवर्ल्डमध्ये तो कशा पद्धतीने हेरगिरी करणार, हेसुद्धा दाखवण्यात येणार आहे. याच प्रेक्षकांसाठी असलेला बोनस म्हणजे अभिनेता अक्षय खन्नासुद्धा सीक्वेलमध्ये झळकणार आहे. रेहमान डकैतची कहाणी फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येणार आहे. ‘धुरंधर 2’चा बहुप्रतिक्षित टीझर […]

Filed Under: entertainment

Pinaka Rocket System : भारताने या देशाला विकली सर्वात डेंजर पिनाका रॉकेट सिस्टिम, 44 सेकंदात 72 रॉकेट्स डागण्याची क्षमता

January 23, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या शस्त्रास्त्र निर्यातीला आणखी बळ मिळणार आहे. रविवारी नागपूर येथील प्रकल्पातून पिनाका रॉकेट सिस्टिमची निर्यात ऑर्डर रवाना झाली. पिनाका ही भारताची मल्टि बॅरल रॉकेट सिस्टिम आहे. रेंज आणि अचूकता ही पिनाका रॉकेटची खासियत आहे. भारताने विकसित केलेल्या रॉकेट सिस्टिममध्ये जगातील अनेक देशांना रस आहे. पिनाका रॉकेट सिस्टिमच वैशिष्ट्य म्हणजे 44 सेकंदात 72 रॉकेट्स डागण्याची क्षमता. […]

Filed Under: india

Dimples: गालावरची खळी तुझ्या…वेड लावणारी खळी सर्वांच्या का नाही गाली? डिंपल पडण्याचं कारण काय?

January 23, 2026 by admin Leave a Comment

Dimples Interesting Facts: गालाच्या एका बाजूला अथवा दोन्ही बाजूला खळी पडते. ही खळी पडणारी स्त्री सुंदर आणि मनमोहक भासते. पुरुषांच्याही गालाला खळी पडते, तेव्हा तो शोभून दिसतो. चारचौघात अशी व्यक्ती जरा जास्तीचा भाव खाऊन जाते. चेहरा अधिक आकर्षक दिसत असल्याने एका स्माईलनेच अनेकांचं काळजी घायळ होतं. सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींच्या गालाला खळी पडते. काहींनी तर खळी […]

Filed Under: lifestyle

Horoscope Today 23rd January 2026 : आर्थिक स्थिती मजबूत पण फसवणुकीची शक्यता, कोणालाही…. वाचा आजचं भविष्य !

January 23, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 23rd January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

आरसीबी फ्रेंचायझी विकत घेण्यासाठी ही दिग्गज व्यक्ती तयार! 2 लाख कोटींची नावावर आहे संपत्ती

January 23, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवा मालक मिळणार आहे. मागच्या पर्वात आरसीबीने जेतेपद पटकावलं होतं. तेव्हापासून युनाईटेड स्पिरिट्स लिमिटेड फ्रेंचायझी विकण्याचं मन केलं होतं. नोव्हेंबर महिन्यात या फ्रेंचायझींनी संघ विक्रीसाठी काढला होता. (फोटो-पीटीआय) आरसीबी संघ घेण्यासाठी अनेकांना इच्छा प्रकट केली आहे. यात फार्मा उद्योगपती अदार पूनावाला यांचं नावही आहे. पूनावाला यांनी सोशल मीडियावर ही माहिती […]

Filed Under: cricket

राज्यातील 7 जिल्ह्यांवर संकट! थेट मोठा इशारा, अलर्ट जारी, अवकाळी पावसासोबत…

January 23, 2026 by admin Leave a Comment

हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात पाऊस कायम असेल. मात्र, जानेवारी महिन्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. 1 जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वातावरणात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. पण राज्यातील गारठा कमी झाला. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1083
  • Page 1084
  • Page 1085
  • Page 1086
  • Page 1087
  • Interim pages omitted …
  • Page 1174
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut: संपूर्ण भाजपला राहुल गांधींनी कामाला लावलं, 16 आकड्यांचं काय कोडं? संजय राऊतांचा चिमटा, त्या कोड्याचा अर्थही सांगितला
  • घरातील सुख समृद्धी कायम ठेवण्यासाठी नेमकं काय करावे? जाणून घ्या
  • Sunetra Pawar : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया
  • 5 मिनिट 44 सेकंदाचे ते सुपरहिट गाणे, मृत्यूनंतर आणि आत्माच्या मिलनाची कथा, ऐकताच तुमच्या डोळ्यात येईल पाणी
  • Amravati scandal : “द कॅफे रॉयल 10” च्या कंपार्टमेंटमध्ये रंगायचे अश्लील चाळे, प्रत्येकवेळी नवीन मुलगी; फोटो काढून…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in