भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडला 48 धावांनी पराभूत केलं. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि न्यूझीलंडवर दबाव वाढवला. त्याने 4 षटकं टाकली आणि 31 धावा दिल्या. असं असलं तरी न्यूझीलंडची फटकेबाजी पाहता अर्शदीपची गोलंदाजी प्रभावी ठरली. पण अर्शदीप सिंगची प्लेइंग 11 मधील जागा […]
W, W, W… रन, कॅच आणि हॅट्रिक, एक खेळाडू संपूर्ण टीमवर भारी, मग मिळवला तुफानी विजय, Video पाहाच
West Indies-Afghanistan T20 Series : एक खेळाडू कसा सामना पालटवू शकतो याचं उदाहरण वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यातून समोर आलं. टी20 विश्वचषक 2026 च्या पूर्वी दोन्ही देशात UAE मध्ये हा सामना रंगला. या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात वेस्टइंडिज संघाला मोठी धाव संख्या उभारता आली नाही. हा संघ अवघ्या 151 धावावर तंबूत परतला. या […]
Border 2 Review: कसा आहे सनी देओलचा ‘बॉर्डर 2’? पहिला रिव्ह्यू समोर, स्टार्स पाहून व्हाल थक्क!
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या सुपरहिट चित्रपटाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सीक्वेल ‘बॉर्डर 2’ नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. या पहिल्यावहिल्या रिव्ह्यूमध्येच ‘बॉर्डर 2’ला ब्लॉकबस्टर असं म्हटलं गेलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्शने सोशल […]
संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी दिली गुड न्यूज; म्हणाले, लवकरच…
भारत-अमेरिका व्यापार करार : भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मला तुमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खूप आदर आहे. ते एक अद्भुत माणूस आहेत आणि माझे मित्र आहेत. लवकरच चांगला करार होणार : डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये भारतीय वस्तूंवरील शुल्क 50 टक्क्यांपर्यंत वाढवले होते. मात्र आता दोन्ही देशांमधील कराराच्या चर्चेला वेग आला आहे. आता […]
500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार का? जाणून घ्या
सोशल मीडियावर सध्या एक चर्चा आहे, ती म्हणजे 500 रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे, याची. परंतू हे सत्य आहे का? ही 500 रुपयांची नोट खरंच बंद होणार आहे का, याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 500 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याच्या बातम्या येत आहेत. नोटाबंदी 2.0 […]
IND VS NZ : पहिला सामना जिंकलो, म्हणून विषय संपला नाही, हे असंच सुरु राहिलं तर टी20 वर्ल्ड कप जिंकण आपल्यासाठी कठीण
नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने न्यूझीलंडवर एकतर्फी 48 धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 238 धावा केल्या. न्यूझीलंडच्या टीमने 190 धावा केल्या. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळाला. पण हा विजय मिळवताना टीमच्या खेळाडूंनी एक नाही तर दोन-दोन अशा चूका केल्या जो चिंतेचा विषय आहे. जर, असचं सुरु राहिलं, तर […]