• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ashok Kharat | जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा केले अन् SITला दिले

April 26, 2026 by admin Leave a Comment


सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. अशोक खरातचे एकामागून एक भयंकर कारनामे उघड होत असून अलीकडेच त्याच्या फार्महाऊसवरील आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप SIT च्या हाती लागली आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

लिंगपिसाट भोंदू खरात हा महिलांचे शोषण करायचा. आघोरी प्रथांच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करायचा. त्याचे हे कारनामे व्हिडीओ क्लिपद्वारे समोर आले होते. व्हायरल झालेले ते सगळे व्हिडीओ त्याच्या ऑफिसमधील असल्याचं सांगितलं जात होतं. आता त्याच्या एका फार्महाऊसवरील व्हिडीओ समोर आल्याचं सांगितलं जात आहे. हे व्हिडीओ एसआयटीच्या हाती लागले असून सखोल तपास सुरु आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हे व्हिडीओ स्वतः त्याच्या आचाऱ्याने पोलिसांना दिले. खरातचा आचारी CCTV च्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत होता.या व्हिडीओमध्ये त्याने महिलांसोबत केलेले घाणेरडे कृत्य चित्रित झाल्याची प्राथमिक माहिती आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राघव चड्ढा यांच्यासह 7 जणांची खासदारकी जाणार? घडामोडींना वेग… ‘आप’ने आखला प्लॅन
  • ‘आज काही शॉट्स फायर देखील होतील, घटनेआधीच व्हाईट हाऊस प्रवक्त्या लेव्हीट यांची भविष्यवाणी चर्चेत!
  • IPL 2026 : या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे कॅप्टन्स आहेत, ते का..एक मोठा प्लेयर हार्दिक पंड्याच्या बाजूने बोलला
  • चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल होताच संजू सॅमसनने मोडला सुरेश रैनाचा विक्रम, काय ते जाणून घ्या
  • रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्तीच्या वादावर विशाल कोटियन म्हणाला, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर..”

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in