• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amazon Prime Day 2026 : सेलचा शेवटचा दिवस, या 5 स्मार्टफोन्स वर बंपर डिस्काउंट

July 6, 2026 by admin Leave a Comment

Samsung Galaxy S25 Ultra 5G प्राइस : ॲमेझॉन सेलमध्ये हा फोन 15 हजार रुपये स्वस्त विकला जात आहे. सेल आधी हा फोन 99,999 रुपयांना मिळत होता. आता हाच फोन तुम्ही 84999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता (फोटो- ॲमेझॉन)

 iQOO 15 प्राइस :16 जीबी रॅम आणि 512 जीबी वेरिएंटस असलेला हा फोन ॲमेझॉन सेलमध्ये सवलतीनंतरही  81999 रुपयात विकला जात आहे. फोनसोबत 3000 रुपयांचं कूपन डिस्काऊंट सुद्धा मिळत आहे. हा एक फ्लॅगशिप फोन आहे. यात अनेक दमदार फिचर्स आहेत. (फोटो- ॲमेझॉन)

Nothing Phone (3) प्राइस : या फोनच्या 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज वेरिएंटला प्राइम डे सेलमध्ये 45 टक्के डिस्काऊंटसह  51999 रुपयात विकला जात आहे. (फोटो- ॲमेझॉन)

Nothing Phone (3) प्राइस : या फोनच्या 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज वेरिएंटला प्राइम डे सेलमध्ये 45 टक्के डिस्काऊंटसह 51999 रुपयात विकला जात आहे. (फोटो- ॲमेझॉन)

Samsung Galaxy M47 5G प्राइस : सॅमसंगचा हा मिड रेंज फोन सेल दरम्यान 49 टक्के डिस्काऊंटनंतर 23999 रुपयात मिळतोय. सोबतच 1000 रुपये कूपन डिस्काउंटचा सुद्धा तुम्ही फायदा उचलू शकता.(फोटो- ॲमेझॉन)

Samsung Galaxy M47 5G प्राइस : सॅमसंगचा हा मिड रेंज फोन सेल दरम्यान 49 टक्के डिस्काऊंटनंतर 23999 रुपयात मिळतोय. सोबतच 1000 रुपये कूपन डिस्काउंटचा सुद्धा तुम्ही फायदा उचलू शकता.(फोटो- ॲमेझॉन)

OnePlus Nord 6 प्राइस : ॲमेझॉन प्राइम डे सेलमध्ये वनप्लसचा हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी वेरिएंट 19 टक्के डिस्काउंटनंतर  42998 रुपयात विकला जात आहे. (फोटो- ॲमेझॉन)

OnePlus Nord 6 प्राइस : ॲमेझॉन प्राइम डे सेलमध्ये वनप्लसचा हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी वेरिएंट 19 टक्के डिस्काउंटनंतर 42998 रुपयात विकला जात आहे. (फोटो- ॲमेझॉन)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सतर्क राहा…मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी…
  • याला म्हणतात चित्रपट, तब्बल 5 वर्षे थिएटरमध्ये सुरु होता हा चित्रपट, धर्मेंद्र यांना मिळालेली प्रचंड प्रसिद्धी, ठरला ब्लॉकबस्टर
  • Ghabadkund : ‘वेलकम टू द जंगल’, ‘देऊळ बंद 2’ यांच्या शर्यतीत ‘घबाडकुंड’चं जबरदस्त कलेक्शन
  • CM विजय यांच्या अडचणीत वाढ, 41 लोकांच्या मृत्यू प्रकरणी… सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
  • Nashik Rain : उद्या आठवडे बाजार बंद, नाशिकसाठी लष्कर अलर्ट मोडवर; 5 तालुक्यांमध्ये हाय टेन्शन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in