• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aishwarya Rai: बिल गेट्सना कंपनी विकणाऱ्या श्रीमंत व्यक्तीची बायको असती ऐश्वर्या पण…, 5 सेलिब्रिटींसोबत होते प्रेमसंबंध

April 24, 2026 by admin Leave a Comment

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या “हम दिल दे चुके सनम” सिनेमातील सलमान आणि ऐश्वर्या यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ऑफस्क्रिन देखील त्यांच्या जोडीला चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. ब्रेकअप दरम्यान ऐश्वर्याने सलमानवर अनेक गंभीर आरोप केले.

ऐश्वर्या राय हिच्या बॉयफ्रेंड्सच्या यादीत हेमंत त्रिवेदी याचंही नाव आहे. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यासाठी घातलेला गाऊन हेमंतने डिझाइन केला होता. दोघांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली. पण दोघांचं नातं लग्नपर्यंत पोहोचलं नाही.

बिल गेट्सना आपली कंपनी विकणारा साबीर याचं नाव देखील ऐश्वर्या राय हिच्यासोबत जोडलं गेलं होतं. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की साबीर भाटिया देखील ऐश्वर्या रायशी लग्न करू इच्छित होता परंतु दोघं लग्न करू शकले नाहीत. एका पार्टीत सलमान खानसोबत त्यांची भेट देखील झालेली.

बिल गेट्सना आपली कंपनी विकणारा साबीर याचं नाव देखील ऐश्वर्या राय हिच्यासोबत जोडलं गेलं होतं. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की साबीर भाटिया देखील ऐश्वर्या रायशी लग्न करू इच्छित होता, परंतु दोघं लग्न करू शकले नाहीत. एका पार्टीत सलमान खानसोबत त्यांची भेट देखील झालेली.

रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की मार्टिन हेंडरसन आणि ऐश्वर्या राय रिलेशनशिपमध्ये होते. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्राइड अँड प्रिज्युडिस या सिनेमात दोघे एकत्र दिसले. मार्टिन हेंडरसन याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की मार्टिन हेंडरसन आणि ऐश्वर्या राय रिलेशनशिपमध्ये होते. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या “ब्राइड अँड प्रिज्युडिस” या सिनेमात दोघे एकत्र दिसले. मार्टिन हेंडरसन याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

ऐश्वर्या राय हिच्या बॉयफ्रेंड्सच्या अभिनेत्री विवेक ओबरॉय याचं देखील नाव आहे. सलमान खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक याची एन्ट्री झाली. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

'धूम 2' सिनेमात ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमा 2006 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.नसिनेमात ऐश्वर्या राय आणि हृतिक यांच्यात किसिंग सीन देखील होता. ज्यामुळे दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगील होती.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SAW vs INDW : टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा सामना, चौथ्या सामन्यातरी जिंकणार का?
  • DC vs PBKS Live Streaming : दिल्लीसमोर पंजाबचं आव्हान, सहाव्या विजयापासून रोखणार? सामना किती वाजता?
  • RR vs SRH Live Streaming : राजस्थान आणि हैदराबादमध्ये कडवी झुंज, कोण करणार हल्लाबोल?
  • RCB vs GT : साई सुदर्शनची ऐतिहासिक कामगिरी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड उद्धवस्त
  • तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होती चुटुकीसरशी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in