• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

99 रुपयांची ही गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची झुंबड, थेट सकाळपासूनच..

August 21, 2026 by admin Leave a Comment


डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर जवळपास सर्वांचाच भर असतो. डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये घरात लागणारे जवळपास सर्वच साहित्य मिळते. मोठी बचत होते. शिवाय एक वस्तू घेतल्यावर दुसरी वस्तूही फ्रीमध्ये मिळते. एमआरपीपेक्षाही कमी दरात वस्तू मिळतात. ग्राहकांची कायमच डिमार्टमध्ये गर्दी असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायमच डिमार्टकडून मोठ्या ऑफर्स ठेवल्या जातात. शनिवार आणि रविवार डिमार्टमध्ये मोठी गर्दी असते. शिवाय प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही मोठी गर्दी डिमार्टमध्ये बघायला मिळते. जर तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये डिमार्टमध्ये जाऊन वस्तू खरेदी करायच्या असतील तर गर्दीचे दिवस सोडून तुम्ही डिमार्टमध्ये जा. शिवाय गर्दी असल्याने नक्की कोणत्या वस्तूंवर सवलत आहे हे देखील कळत नाही. सवलत असलेल्या वस्तू सकाळीच संपतात.

ज्यामुळे आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही. त्यातच ग्राहकांसाठी डिमार्टकडून भन्नाट ऑफर देण्यात आली. मोठी बंपर ऑफर डिमार्टमध्ये सुरू आहे. कोणत्या एका वस्तूवर नाही तर अनेक वस्तूंवर डिमार्टमध्ये ऑफर आहे. त्यातच एक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड डिमार्टमध्ये बघायला मिळतंय. डिमार्टकडून काचेच्या डब्ब्यांवर मोठी ऑफर दिली जातंय.

फक्त 99 रूपयांमध्ये मोठा काचेचा डब्बा मिळत आहे. हा डब्बा आपण ऑफिसला घेऊन जाऊ शकतो. शिवाय वरण, कढी किंवा एखादी पातळ भाजीही त्यामधून बाहेर येणार नाही. तुम्ही त्या डब्ब्यात काहीही ठेऊ शकता. अगदी स्वस्तामध्ये हे डब्बे डिमार्टमध्ये मिळत आहेत. जर आपण बाहेर हा डब्बा खरेदी करण्यासाठी 200 ते 300 रूपये मोजावी लागतील.

अगदी टिकावू असे काचेचे डब्बे डिमार्टमध्ये सध्या मिळत आहेत. दररोज ऑफिसमध्ये किंवा शाळेत तुम्ही ते घेऊन जाऊ शकतो. यासोबतच घरातील साहित्यही त्यात आरामात ठेवले जाऊ शकते. ग्राहकांनी ही डब्बे घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. अगदी स्वत: मध्ये हे डब्बे मिळत आहेत. यासोबतच अनेक काचेच्या डब्ब्यांवर सध्या डिमार्टमध्ये ऑफर असल्याचे बघायला मिळतंय. ग्राहकांनी हे डब्बे घेण्यासाठी गर्दी केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in