• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

36 वर्षे जुनी ऐतिहासिक मालिका, जिच्या शूटिंगमध्ये घडलेली मोठी दुर्घटना, 60 जणांचा झालेला मृत्यू, हिरो 13 महिने होता रुग्णालयात

May 23, 2026 by admin Leave a Comment

टीव्हीच्या दुनियेत अनेक असे रहस्य आणि धक्कादायक घटना दडलेल्या आहेत, ज्यांची आठवण आजही अंगावर काटा आणते. 90 च्या दशकात घडलेली अशीच एक भीषण दुर्घटना संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरवून गेली होती.

एका लोकप्रिय ऐतिहासिक मालिकेच्या शूटिंगदरम्यान अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांत सर्व काही उद्ध्वस्त केलं. या दुर्घटनेत अनेक कलाकार आणि क्रू सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना होती प्रसिद्ध ऐतिहासिक मालिका 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान'च्या सेटवरील.

‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुलतान’ ही मालिका त्या काळातील सर्वात चर्चित ऐतिहासिक मालिकांपैकी एक होती. या मालिकेत संजय खान यांनी मुख्य भूमिका साकारली होती.  ही मालिका 25 फेब्रुवारी 1990 ते 14 एप्रिल 1991 दरम्यान दूरदर्शनवर प्रसारित झाली होती आणि प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र या मालिकेची ओळख फक्त कथेमुळे नाही तर सेटवर घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळेही कायम स्मरणात राहिली.

‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुलतान’ ही मालिका त्या काळातील सर्वात चर्चित ऐतिहासिक मालिकांपैकी एक होती. या मालिकेत संजय खान यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका 25 फेब्रुवारी 1990 ते 14 एप्रिल 1991 दरम्यान दूरदर्शनवर प्रसारित झाली होती आणि प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र, या मालिकेची ओळख फक्त कथेमुळे नाही तर सेटवर घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळेही कायम स्मरणात राहिली.

8 फेब्रुवारी 1989 हा दिवस या मालिकेशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत दुर्दैवी ठरला. त्या दिवशी मैसूरमधील प्रीमियर स्टुडिओमध्ये मालिकेचं शूटिंग सुरू होतं. शूटिंगदरम्यान अचानक सेटवर आग लागली आणि काही मिनिटांतच आगीने संपूर्ण सेटला वेढा घातला.

या भीषण दुर्घटनेत जवळपास 60 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये कलाकारांसह अनेक क्रू मेंबर्सचाही समावेश होता. ही घटना आजही भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक मानली जाते. आगीत संजय खान हे देखील गंभीररीत्या भाजले होते. या दुर्घटनेनंतर संजय खान यांच्यावर तब्बल 13 महिने रुग्णालयात राहावं लागलं होतं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकेकाळी दीपिका पादुकोणसाठी दरवाजा खोलायची माजी मुख्यमंत्र्यांची नात, आज आलिया भट्टला देतेय टक्कर
  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, थेट..
  • मुलगा अन् सुनेशी वाजलं, वडिलांनी अंगावरच चढवली कार.. अख्खं शहर हादरलं
  • Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातविरोधातील खटल्याची आजपासून सुनावणी
  • मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in