• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

32 वर्षांपूर्वीच सर्वात रोमँटिक गाणं, ज्याने तोडले सर्व रेकॉर्ड, आजही ऐकलं तरी लोक दिवसभर गुनगुनतात

May 23, 2026 by admin Leave a Comment


90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक रोमँटिक गाणी प्रदर्शित झाली होती. त्या काळातील गाणी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडायची. रेडिओ, टेलिव्हिजन किंवा कॅसेटवर लोक तासन्तास ही गाणी ऐकायची.

असचं एक 90 च्या दशकातील रोमँटिक गाणं जे प्रेक्षकांच्या हृदयावर आजही घर करून बसलं आहे. हे गाणं त्या काळात प्रत्येकाच्या तोंडावर फक्त ‘टिप-टिप बरसा पाणी’ हेच गाणं असायचं.

असचं एक 90 च्या दशकातील रोमँटिक गाणं जे प्रेक्षकांच्या हृदयावर आजही घर करून बसलं आहे. हे गाणं त्या काळात प्रत्येकाच्या तोंडावर फक्त ‘टिप-टिप बरसा पाणी’ हेच गाणं असायचं.

हे गाणं सुपरहिट चित्रपट ‘मोहरा’ मध्ये चित्रित करण्यात आले होते. या गाण्यात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जबरदस्त केमिस्ट्री होती. पावसात शूट केलेले हे गाणं प्रदर्शित झाल्यावर चर्चेत राहिले. विशेषतः रवीना टंडनच्या पिवळ्या साडीतला लुक आजही लोकांच्या आठवणीत आहे.

हे गाणं सुपरहिट चित्रपट ‘मोहरा’ मध्ये चित्रित करण्यात आले होते. या गाण्यात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जबरदस्त केमिस्ट्री होती. पावसात शूट केलेले हे गाणं प्रदर्शित झाल्यावर चर्चेत राहिले. विशेषतः रवीना टंडनच्या पिवळ्या साडीतला लुक आजही लोकांच्या आठवणीत आहे.

रिलीज झाल्यापासून 32 वर्षे उलटली तरीही या गाण्याची लोकप्रियता टिकून आहे. हे गाणं आजही पार्ट्या लग्नसोहळे सोशल मीडियावरील रील्स आणि व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळते.

रिलीज झाल्यापासून 32 वर्षे उलटली तरीही या गाण्याची लोकप्रियता टिकून आहे. हे गाणं आजही पार्ट्या, लग्नसोहळे, सोशल मीडियावरील रील्स आणि व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळते.

यूट्यूबवरही हे गाणं कोट्यवधी वेळा पाहिले गेले आहे. 90 च्या दशकातील गाणी आवडणारे लोक अजूनही या गाण्यावर प्रेम करतात तसेच नव्या पिढीला हे गाणं खूप आवडते.

यूट्यूबवरही हे गाणं कोट्यवधी वेळा पाहिले गेले आहे. 90 च्या दशकातील गाणी आवडणारे लोक अजूनही या गाण्यावर प्रेम करतात, तसेच नव्या पिढीला हे गाणं खूप आवडते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in