• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

3 मिनिट 59 सेकंदाचं गाणं, जे ऐकताच मुलं जायची झोपी, आजही प्रत्येक घरात लावलं जातं, ऐकून लोक…

April 28, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत मुलांसाठी बनलेली अनेक गाणी आजही पिढ्यान्‌पिढ्या ऐकली जातात. अशीच एक गोड, भावनिक आणि कायम लक्षात राहणारी लोरी म्हणजे लल्ला लल्ला लोरी दूध की कटोरी. तब्बल 49 वर्षांपासून हे गाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच आवडतं राहिलं आहे.

हे केवळ गाणं नसून प्रत्येकाच्या बालपणाशी जोडलेली एक सुंदर आठवण बनली आहे. 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या मुक्ति या चित्रपटातील ही लोरी आजही घराघरांत ऐकू येते. या गाण्यात एक वडील आपल्या लाडक्या मुलीला झोपवण्यासाठी प्रेमाने लोरी गाताना दिसतात.

गाण्याचे बोल साधे पण हृदयाला भिडणारे आहेत. त्यामुळेच हे गाणं काळानुसार जुने न होता आजही तितकंच ताजं आणि भावनिक वाटतं. या गाण्याचे शब्द प्रसिद्ध गीतकार आनंद बक्शी यांनी लिहिले होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गाणी दिली आहेत.

गाण्याचे बोल साधे, पण हृदयाला भिडणारे आहेत. त्यामुळेच हे गाणं काळानुसार जुने न होता आजही तितकंच ताजं आणि भावनिक वाटतं. या गाण्याचे शब्द प्रसिद्ध गीतकार आनंद बक्शी यांनी लिहिले होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गाणी दिली आहेत.

या गाण्याचे दोन वेगवेगळे व्हर्जन आहेत. पुरुष आवाजातलं गाणं महान गायक मुकेश यांनी गायले असून त्यांचा आवाज अतिशय शांत आणि दिलासा देणारा आहे. तर महिला आवाजातील आवृत्ती सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायली आहे. त्यांच्या मधुर आवाजामुळे गाण्याला आणखी भावनिक गहिराई मिळाली आहे.

ही लोरी फक्त मुलांना झोपवण्यासाठीच नाही तर मोठ्यांनाही त्यांच्या बालपणाच्या आठवणींमध्ये नेणारी आहे. आजही अनेक आई-वडील आपल्या मुलांना हे गाणं ऐकवतात आणि त्या माध्यमातून आपल्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जगतात.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video | मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत मांजर पडल्याची सूत्रांची माहिती
  • ना कोंब फुटणार, ना सडणार; घरच्या घरी कांदे साठवण्याचे सोपे घरगुती उपाय
  • Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…
  • Mumbai Watermelon Case | कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
  • Pankaja Munde | मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून रद्द

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in