• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pankaja Munde | मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून रद्द

April 28, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील सत्तांतरानंतर जुने प्रकल्प तपासण्याची प्रक्रिया वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण विभागाने 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले होते.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकल्पांसाठी दिलेला सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी व्याजासह परत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एकूण प्रकल्पांपैकी 11 प्रकल्प शिंदे यांच्या काळातील, तर 3 प्रकल्प आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळातील होते. काही प्रस्ताव नियमांनुसार नसल्याचे तसेच सुधारित आराखडे वेळेत न सादर केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम हिंदू हो क्या… म्हणत हल्ला करणाऱ्या जैबने पोलिसांना दिली धक्कादायक माहिती; मला कुणीच…
  • Video | मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत मांजर पडल्याची सूत्रांची माहिती
  • ना कोंब फुटणार, ना सडणार; घरच्या घरी कांदे साठवण्याचे सोपे घरगुती उपाय
  • Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…
  • Mumbai Watermelon Case | कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in