भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील आता एकच सामना शिल्लक आहे. दोन सामने रंगले जो एक भारतीय संघाने जिंकला आणि दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाना शेवटचा सामना जिंकावा लागेल. शेवटचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघामध्ये चुरशीची लढाई असणार आहे. आता या सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आणि त्यामुळे […]
Archives for July 2026
Mahayuti Politics : अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान, अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून लावली फिल्डिंग
अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान सुरु असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अर्थ खात्यावरुन चर्चा सुरु झाली. खरंतर जयंत पाटील ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात भेट घेतली होती. पण या भेटीनंतरच अर्थ खातं कोणाला जाणार, याची चर्चा सुरु झाली. अर्थ खातं पुन्हा आपल्याला मिळावं यासाठी […]
दुबई ते कतार… मध्य-पूर्वेत खतरनाक डाव, ट्रम्प यांची उडाली झोप, इराणची टार्गेट लिस्ट समोर
Iran US Tensions: दीड महिन्याच्या शांततेनंतर इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. याच दरम्यान इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारा इशारा दिला आहे. इराणच्या मीडियानुसार, इराणचा रिव्होल्युशनरी गार्डने (IRGC) ट्रम्प यांचे आखाती, खाडी देशातील अनेक हॉटेल्स, टॉवर आणि गोल्फ क्लबसारख्या संपत्ती उद्धवस्त करण्याची योजना आखली आहे. ट्रम्प यांचे खाडी देशात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. त्या […]
तो सायकलवरून आला अन् दाणकन नको तिथे हात मारला… बॉलिवूड अभिनेत्रीला आलेला हादरवणारा अनुभव
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती आपल्या आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने बालपणीचा एक धक्कादायक प्रसंग सांगितला. ( All Photos : Social Media) समीराने सांगितलं की, एक दिवस ती शाळेत जात असताना समोरून 14-15 वर्षांचा मुलगा सायकलवरून आला. काही कळायच्या आत, त्याने समीराच्या छातीवर जोरात […]
‘तो माझा मुलगा नाहीच अन्…’, सावत्र आईसोबत कसं आहे शाहिद कपूर याचं नातं? सुप्रिया पाठक यांचा मोठा खुलासा
Shahid Kapoor : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे कमी पण त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता अभिनेता शाहिद कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. शाहिद कपूर हा वडिला पंकज कपूर यांची पहिली पत्नी नीलिमा आझमी यांचा मुलगा आहे. 1984 मध्ये पंकज आणि नीलिमा यांच्या घटस्फोटानंतर 1988 मध्ये पंकज यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्यासोबत […]
राजकारणात मोठी उलथापालथ होणार; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
आगामी संसदीय पावसाळी अधिवेशनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एनडीए हे या अधिवेशनात 3 विधेयक मांडण्याची शक्यता आहे. ही विधेयके पास करण्यासाठी भाजप प्रणित एनडीए आघाडीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. या राजकीय घडामोडीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. त्यानंतर सुप्रिया सुळे देशात कारभार पाहतील, तर राज्यात सुनेत्रा पवार कारभार पाहतील, असा दावा एका बड्या नेत्याने केला […]