इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील ही 3 सामन्यांची कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळी अंतर्गत खेळवण्यात येत आहे. यजमान इंग्लंडने या मालिकेत बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली. इंग्लंडने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या सामन्यात चौथ्याच दिवशी न्यूझीलंडला पराभूत केलं. इंग्लंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी […]
Archives for June 2026
पीएफ खात्यासोबत मिळते तब्बल 7 लाख रुपयांचे मोफत इन्शुरन्स कव्हर, कसा घ्यावा याचा लाभ?
प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पगारातून पीएफ कापला जातो, पण बहुतांश कर्मचाऱ्यांना यासोबत मिळणाऱ्या 7 लाखांच्या मोफत विम्याची माहितीच नसते. कर्मचाऱ्याच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या वेतनावर विम्याची रक्कम ठरवली जाते. तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी EPFO च्या या महत्त्वपूर्ण विमा योजनेचे नियम आणि पात्रता निकष नक्की समजून घ्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही भारतातील पगारदार कर्मचार् […]
ठाकरेंच्या खासदारांना किती कोटी मिळणार? संजय राऊतांनी थेट आकडाच सांगितला, राजकारणात खळबळ
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे, ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे. अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी… आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे! असं राऊत यांनी म्हटलं आहे. या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग […]
सेजल पवारनंतर पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर ऐश्वर्याचा जुना जोक… नव्या वादाला फोडणी
स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये डॉ. सेजल पवारने मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरून जोक केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. डॉ. पवारची मानसिकता विकृत असल्याचं सांगत तिचा निषेधही करण्यात येत होता. सेजल आणि प्रणित विरोधात तक्रार दाखल झाली असून त्यांची चौकशी करण्यासाठी केईएम रुग्णालयाने समितीही स्थापन केली आहे. हा वाद सुरू असतानाच कॉमेडियन ऐश्वर्या […]
Cricket : बुधवारी रंगणार 7 सामन्यांचा थरार, टीम इंडियाचे 3 मॅचेस, जाणून घ्या
क्रिकेट चाहत्यांना बुधवारी 17 जून रोजी तब्बल 7 सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. या 7 पैकी टीम इंडियाचे 3 सामने असणार आहे. वुमन्स, मेन्स आणि इंडिया ए भारताचे असे 3 संघ एक्शन मोडमध्ये असणार आहेत. तसेच इतर सामन्यांबाबतही जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI) बुधवारी इंडिया ए टीमचा पहिला सामना असणार आहे. भारतासमोर ट्राय सीरिजमधील […]
स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचे आंदोलन, थेट महावितरणच्या मीटर केबिनलाच ठोकले टाळे
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण आणि ठाण्यानंतर आता डोंबिवलीतील रहिवाशांनीही महावितरणविरोधात अनोखे आंदोलन छेडले आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील काही सोसायट्यांनी थेट महावितरणच्या मीटर केबिनलाच कुलूप ठोकत स्मार्ट मीटरला विरोध दर्शवला आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलू नयेत,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा रहिवाशांनी लेखी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीला […]