• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले, सूरज चव्हाण याच्या बंगल्यात घाणेरडा प्रकार, बायकोने थेट..

June 6, 2026 by admin Leave a Comment


बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण चर्चेत आहे. सूरज चव्हाण रिल्समुळे प्रसिद्ध झाला. थेट बिग बॉसच्या घरात गेला आणि विजेता झाल. सूरज चव्हाण आज मोठ्या बंगल्यात राहतो. ज्यावेळी बिग बॉसच्या घरात तो दाखल झाला होता, त्यावेळी त्याच्याकडे काहीच नव्हते.

सूरज चव्हाणची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. चाहते त्याच्यावर खूप जास्त प्रेम करतात. नुकताच सूरज चव्हाण याने Hotseat ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मोठा खुलासा केला.

सूरज चव्हाणची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. चाहते त्याच्यावर खूप जास्त प्रेम करतात. नुकताच सूरज चव्हाण याने Hotseat ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मोठा खुलासा केला.

या मुलाखतीमध्ये सूरज चव्हाण याने स्पष्ट म्हटले की मी चाहत्यांना रात्री भेटणार नाही. पहिले माझे वेगळे होते. आता माझी फॅमिली आहे. मी खूप जास्त साधा आहे. माझ्या चाहत्यांना इज्जत देतो.

या मुलाखतीमध्ये सूरज चव्हाण याने स्पष्ट म्हटले की, मी चाहत्यांना रात्री भेटणार नाही. पहिले माझे वेगळे होते. आता माझी फॅमिली आहे. मी खूप जास्त साधा आहे. माझ्या चाहत्यांना इज्जत देतो.

काही जण दारू पिऊन माझ्या घरी येतात. विमल खाल्लं आणि ते बाथरूममध्ये ओकलं. माझी बायको त्यानंतर संतापली. तिने थेट म्हटले की ते तुमचे फॅन्स घराबाहेरच.

काही जण दारू पिऊन माझ्या घरी येतात. विमल खाल्लं आणि ते बाथरूममध्ये ओकलं. माझी बायको त्यानंतर संतापली. तिने थेट म्हटले की, ते तुमचे फॅन्स घराबाहेरच.

मी माझ्या चाहत्यांना खूप जास्त इज्जत देतो पण ते डोक्यावरच बसतात. त्यांनी डोक्यावर नाही तर  हृदयात असायला हवं. सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले की तो आता चाहत्यांना रात्री भेटू शकत नाही.

मी माझ्या चाहत्यांना खूप जास्त इज्जत देतो पण ते डोक्यावरच बसतात. त्यांनी डोक्यावर नाही तर हृदयात असायला हवं. सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, तो आता चाहत्यांना रात्री भेटू शकत नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
  • खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
  • Govindan and Sunita Ahuja : गोविंदाने पत्नी सुनिताला पुन्हा केलं फॉलो, रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत काय? फ्रेंडलिस्टमध्ये आहे का ?
  • मोठी बातमी! NIA ची देशभरात छापेमारी, पुणे शहरातही शिजत होता भयंकर कट? दहशतवाद प्रकरणात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in