• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

20 वर्षांपासून या अभिनेत्रीने सेटवर आरसाच पाहिला नाही, दिसते इतकी सुंदर की.., कोण आहे ती?

August 22, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने विविध भूमिका साकारल्या. मात्र, अभिनयासोबतच तिच्या साधेपणाची आणि नैसर्गिक सौंदर्याचीही नेहमीच चर्चा होते.

सध्या दिया ‘ऑपरेशन सफेद सागर’मुळे चर्चेत आहे. अशातच दियाने तिच्या कामाशी संबंधित एक खास खुलासा केला आहे. गेल्या तब्बल 20 वर्षांपासून शूटिंगच्या सेटवर आपण आरशात स्वतःला पाहत नसल्याचे तिने सांगितले. एवढेच नाही तर शॉट दिल्यानंतर मॉनिटरवर आपला परफॉर्मन्स पाहण्याची सवयही तिला नाही.

सध्या दिया ‘ऑपरेशन सफेद सागर’मुळे चर्चेत आहे. अशातच दियाने तिच्या कामाशी संबंधित एक खास खुलासा केला आहे. गेल्या तब्बल 20 वर्षांपासून शूटिंगच्या सेटवर आपण आरशात स्वतःला पाहत नसल्याचे तिने सांगितले. एवढेच नाही तर शॉट दिल्यानंतर मॉनिटरवर आपला परफॉर्मन्स पाहण्याची सवयही तिला नाही.

टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत दियाने सांगितले की शूटिंगदरम्यान ती मुद्दाम आरशापासून दूर राहते. आपला लूक कॅमेऱ्यात कसा दिसतोय यापेक्षा त्या भूमिकेवर आणि अभिनयावर लक्ष केंद्रित करणं तिला अधिक महत्त्वाचं वाटतं.

टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत दियाने सांगितले की, शूटिंगदरम्यान ती मुद्दाम आरशापासून दूर राहते. आपला लूक कॅमेऱ्यात कसा दिसतोय, यापेक्षा त्या भूमिकेवर आणि अभिनयावर लक्ष केंद्रित करणं तिला अधिक महत्त्वाचं वाटतं.

अनेक कलाकार शॉट दिल्यानंतर मॉनिटरवर आपला अभिनय हावभाव आणि लूक तपासतात. मात्र दिया या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवते. लूक्सवर सतत लक्ष केंद्रित केल्याने मनःशांतीवर परिणाम होऊ शकतो हे तिला करिअरच्या सुरुवातीलाच जाणवल्याचे तिने सांगितले.

अनेक कलाकार शॉट दिल्यानंतर मॉनिटरवर आपला अभिनय, हावभाव आणि लूक तपासतात. मात्र, दिया या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवते. लूक्सवर सतत लक्ष केंद्रित केल्याने मनःशांतीवर परिणाम होऊ शकतो, हे तिला करिअरच्या सुरुवातीलाच जाणवल्याचे तिने सांगितले.

दियाच्या या विचारसरणीची सध्या सोशल मीडियावरही चर्चा होत आहे. ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही स्वतःच्या लूकपेक्षा अभिनयाला प्राधान्य देण्याचा तिचा दृष्टिकोन अनेकांना भावला आहे.

दियाच्या या विचारसरणीची सध्या सोशल मीडियावरही चर्चा होत आहे. ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही स्वतःच्या लूकपेक्षा अभिनयाला प्राधान्य देण्याचा तिचा दृष्टिकोन अनेकांना भावला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in