• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 मुलांची आई असणाऱ्या या अभिनेत्रीने बोल्ड सीनला दिला नकार, वर्षभरापासून शोधतेय काम, कोण आहे ती?

August 21, 2026 by admin Leave a Comment


टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अशिता धवनला ‘बिदाई’ या मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळवली. गेल्या 22 वर्षांपासून ती मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. एकेकाळी बॅक टू बॅक मालिकांमध्ये दिसणारी अशिता सध्या मात्र जवळपास वर्षभरापासून घरी आहे आणि तिच्याकडे कोणतेही काम नाही.

काम न मिळण्याचा हा काळ तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. अशिताने एका मुलाखतीत सांगितले की सध्या अनेक ऑडिशन्स देऊनही तिला अपेक्षित काम मिळत नाही. काही कामांच्या ऑफर्स येतात मात्र त्यासाठी मिळणारे मानधन तिच्या अपेक्षेपेक्षा कमी असते.

काम न मिळण्याचा हा काळ तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. अशिताने एका मुलाखतीत सांगितले की, सध्या अनेक ऑडिशन्स देऊनही तिला अपेक्षित काम मिळत नाही. काही कामांच्या ऑफर्स येतात, मात्र त्यासाठी मिळणारे मानधन तिच्या अपेक्षेपेक्षा कमी असते.

आपल्या कामाबाबत ती प्रामाणिकपणे मेहनत घेत असेल तर तिला योग्य मोबदला मिळायला हवा असे तिचे मत आहे. अशिताने कामाच्या ऑफर्सशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा अनुभवही शेअर केला.

आपल्या कामाबाबत ती प्रामाणिकपणे मेहनत घेत असेल तर तिला योग्य मोबदला मिळायला हवा असे तिचे मत आहे. अशिताने कामाच्या ऑफर्सशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा अनुभवही शेअर केला.

तिच्या म्हणण्यानुसार एका प्रोजेक्टसाठी सुरुवातीला तिला साधी आणि स्वच्छ कथा सांगण्यात आली होती. मात्र नंतर त्यात काही अस्वस्थ करणारे आणि बोल्ड सीन करण्यास सांगण्यात आले. अशिताने असे सीन करण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळी तिला निर्मात्यांकडे तक्रार करण्याची धमकी देण्यात आल्याचेही तिने सांगितले.

तिच्या म्हणण्यानुसार, एका प्रोजेक्टसाठी सुरुवातीला तिला साधी आणि स्वच्छ कथा सांगण्यात आली होती. मात्र, नंतर त्यात काही अस्वस्थ करणारे आणि बोल्ड सीन करण्यास सांगण्यात आले. अशिताने असे सीन करण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळी तिला निर्मात्यांकडे तक्रार करण्याची धमकी देण्यात आल्याचेही तिने सांगितले.

मात्र आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक मर्यादांबाबत ती ठाम आहे. दोन मुलांची आई असल्याने आपल्या कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असे कोणतेही काम आपण करणार नाही असे अशिताने स्पष्ट केले. गेल्या वर्षभरापासून ती कामाच्या शोधात आहे.

मात्र, आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक मर्यादांबाबत ती ठाम आहे. दोन मुलांची आई असल्याने आपल्या कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असे कोणतेही काम आपण करणार नाही असे अशिताने स्पष्ट केले. गेल्या वर्षभरापासून ती कामाच्या शोधात आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in