• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 तास 7 मिनिटांचा सिनेमा, डोक्याचा भुगा करणारी कथा; ओटीटीवर पुन्हा माधुरी दीक्षितची चर्चा

June 5, 2026 by admin Leave a Comment


नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गुरुवारी असाच एक नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम करण्यात आला. 2 तास 7 मिनिटांचा हा चित्रपट ओटीटीवर येताच प्रेक्षकांच्या पसंतीचा बनला आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गुरुवारी असाच एक नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम करण्यात आला. 2 तास 7 मिनिटांचा हा चित्रपट ओटीटीवर येताच प्रेक्षकांच्या पसंतीचा बनला आहे.

4 जून 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट डार्क कॉमेडी थ्रिलर या जॉनरचा आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतने वाट पाहत होते. अखेर प्रदर्शनानंतर हा चित्रपट त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरल्याचं दिसतंय. यामध्ये माधुरी दीक्षित तृप्ती डिमरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचं नाव आहे 'मां बहन'.

4 जून 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट डार्क कॉमेडी थ्रिलर या जॉनरचा आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतने वाट पाहत होते. अखेर प्रदर्शनानंतर हा चित्रपट त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरल्याचं दिसतंय. यामध्ये माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचं नाव आहे 'मां बहन'.

सुरेश त्रिवेणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून याची कथा खूपच रंजक आहे. यामध्ये एक विधवा आई आणि तिच्या दोन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. अचानक एकेदिवशी त्यांच्या घरातील किचनमध्ये शेजारच्याचा मृतदेह आढळतो. यानंतर कथेत जबरदस्त ट्विस्ट येतो.

सुरेश त्रिवेणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून याची कथा खूपच रंजक आहे. यामध्ये एक विधवा आई आणि तिच्या दोन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. अचानक एकेदिवशी त्यांच्या घरातील किचनमध्ये शेजारच्याचा मृतदेह आढळतो. यानंतर कथेत जबरदस्त ट्विस्ट येतो.

शेजारच्याचा मृतदेह लपवण्यासाठी आई आणि दोघी मुली मिळून काय काय करतात आणि त्यादरम्यान त्यांच्यासमोर कोणकोणते अडथळे निर्माण होतात याची रंजक आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा 'मां बहन'मध्ये पहायला मिळते. त्याचसोबत या चित्रपटात समाजासाठीचा एक गंभीर आणि तितकाच संवेदनशील मुद्दासुद्धा मांडण्यात आला आहे.

शेजारच्याचा मृतदेह लपवण्यासाठी आई आणि दोघी मुली मिळून काय काय करतात आणि त्यादरम्यान त्यांच्यासमोर कोणकोणते अडथळे निर्माण होतात, याची रंजक आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा 'मां बहन'मध्ये पहायला मिळते. त्याचसोबत या चित्रपटात समाजासाठीचा एक गंभीर आणि तितकाच संवेदनशील मुद्दासुद्धा मांडण्यात आला आहे.

माधुरी दीक्षितच्या या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर येताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबतच रवि किशन गीतांजली कुलकर्णी अरुणोदय सिंह धारणा दुर्गा शार्दुल भारद्वाज यांच्याही भूमिका आहेत.

माधुरी दीक्षितच्या या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर येताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबतच रवि किशन, गीतांजली कुलकर्णी, अरुणोदय सिंह, धारणा दुर्गा, शार्दुल भारद्वाज यांच्याही भूमिका आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बघण्याच्या कार्यक्रमातच… केतनच्या काकाने दिली धक्कादायक माहिती, मग सियाने असं का केलं?
  • Ketan Agarwal Case: 2 वेळा फेल झाल्यानंतर 3 कट यशस्वी! थेट सापाचाच बनाव, सियाचे हादरुन टाकणारे कट समोर
  • फक्त 2 लाखांत सुरू केला व्यवसाय, आज 7 कोटींची उलाढाल; पी. एन. ठाकूर यांनी पान टपरीला कसं बनवलं मोठं ब्रँड
  • Shree Charani: एका वर्षात श्री चरणीने केली टी20त कमाल, नंबर 1 गोलंदाज होण्यापूर्वी बरंच काही सोसलं
  • DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना… अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in