• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 तास 20 मिनिटांचा चित्रपट, बजेटच्या 8 पट कमाई, नेटफ्लिक्सवर येताच ‘धुरंधर’लाही टाकलं मागे

April 22, 2026 by admin Leave a Comment


नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच बरेच नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. त्यापैकीच एक चित्रपट असा आहे ज्याचा बजेट तर खूप कमी आहे पण दमदार कथेमुळे तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आहे. थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच बरेच नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. त्यापैकीच एक चित्रपट असा आहे, ज्याचा बजेट तर खूप कमी आहे, पण दमदार कथेमुळे तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आहे. थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.

ओटीटीवर येताच हा चित्रपट इतर सर्वांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. 'टोस्टर' 'धुरंधर' यांसारखे चित्रपटसुद्धा आता मागे राहिले आहेत. या चित्रपटाचं नाव आहे 'युथ'. हा एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. मूळ तमिळ भाषेतील हा चित्रपट पहिल्या क्रमाकांवर देशभरात ट्रेंड होत आहे.

ओटीटीवर येताच हा चित्रपट इतर सर्वांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. 'टोस्टर', 'धुरंधर' यांसारखे चित्रपटसुद्धा आता मागे राहिले आहेत. या चित्रपटाचं नाव आहे 'युथ'. हा एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. मूळ तमिळ भाषेतील हा चित्रपट पहिल्या क्रमाकांवर देशभरात ट्रेंड होत आहे.

16 एपिलपासून 'युथ' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. हा चित्रपट तमिळ तेलुगू मल्याळम कन्नड आणि हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. केन करुणादास दिग्दर्शित या चित्रपटात एका शालेय विद्यार्थ्याची कथा दाखवण्यात आली जो प्रेमाला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. यामध्ये केन करुणादासनेच मुख्य भूमिका साकारली आहे.

16 एपिलपासून 'युथ' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. केन करुणादास दिग्दर्शित या चित्रपटात एका शालेय विद्यार्थ्याची कथा दाखवण्यात आली, जो प्रेमाला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. यामध्ये केन करुणादासनेच मुख्य भूमिका साकारली आहे.

जर तुम्हाला रोमँटिक कॉमेडी चित्रपट पाहायची आवड असेल तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट अनेकांनी 'मस्ट वॉच' यादीत समाविष्ट केला असून प्रेक्षकांना तो खूपच आवडत आहे. या चित्रपटाचं बजेट फक्त 6 कोटी रुपये आहे. तर बॉक्स ऑफिसवर 'युथ'ने 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

जर तुम्हाला रोमँटिक कॉमेडी चित्रपट पाहायची आवड असेल तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट अनेकांनी 'मस्ट वॉच' यादीत समाविष्ट केला असून प्रेक्षकांना तो खूपच आवडत आहे. या चित्रपटाचं बजेट फक्त 6 कोटी रुपये आहे. तर बॉक्स ऑफिसवर 'युथ'ने 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

'युथ' नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर येताच राजकुमार रावचा 'टोस्टर' दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तिसऱ्या क्रमांकावर 'दो दिवाने शहर में' चौथ्या स्थानी 'उत्साद भगत सिंग' पाचव्यावर 'तू या मैं' सहाव्या क्रमांकावर 'ट्रॅश' आणि 'धुरंधर' सातव्या स्थानी आहे.

'युथ' नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर येताच राजकुमार रावचा 'टोस्टर' दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तिसऱ्या क्रमांकावर 'दो दिवाने शहर में', चौथ्या स्थानी 'उत्साद भगत सिंग', पाचव्यावर 'तू या मैं', सहाव्या क्रमांकावर 'ट्रॅश' आणि 'धुरंधर' सातव्या स्थानी आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आलिया भट्ट माझ्यासोबत…पाकिस्तानी अभिनेत्री हे काय बोलून गेली; महेश भट्ट यांच्याविषयही केला मोठा खुलासा!
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या चार चुका कधीच करू नका, चाणक्य काय सांगतात?
  • Vastu Shastra : करा वास्तुशास्त्रामधील हे 5 सोपे उपाय, होईल भाग्योदय, आयुष्यच बदलून जाईल
  • Bangladesh : भारताशी पंगा घेणाऱ्या बांगलादेशला आयसीसीचा दणका, अशी कारवाई, काय झालं?
  • जरांगे पाटलांना मारण्याचा कराड गँगचा प्लॅन? जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट आव्हानाच स्वीकारलं…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in