• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 तास 14 मिनिटांचा तो सर्वात भयानक हॉरर चित्रपट, अवघ्या ५ दिवसांत कमावले २८५ कोटी, चुकूनही एकटे पाहू नका

April 21, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांमध्ये हॉरर चित्रपटांची क्रेझ वाढताना दिसत आहे. अनेकजण सतत नवनवीन हॉरर सिनेमे शोधताना दिसत आहे. वर्ष 2026 मध्ये हॉलिवूडमध्ये देखील पुन्हा एकदा भीती आणि रहस्याने भरलेल्या चित्रपटांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यावेळी निर्मात्यांनी प्राचीन संस्कृती, शाप आणि अंधश्रद्धा यांसारख्या गोष्टींची आधुनिक हॉररशी सांगड घातली आहे. प्रेक्षकांना अशा कथा आवडतात ज्यात केवळ भीती नाही, तर एक भक्कम कथानक देखील असते. विशेष म्हणजे, या चित्रपटांमध्ये मोठ्या बजेटऐवजी वातावरण, सस्पेन्स आणि व्हिज्युअल्सवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. याच कारणामुळे कमी खर्चातही हे चित्रपट अधिक प्रभावी आणि मनोरंजक ठरले असून प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहेत.

एप्रिल 2026 हा महिना हॉरर आशय आवडणाऱ्यांसाठी खूप खास आहे. या महिन्यात या वर्षातील काही खास हॉरर चित्रपट प्रदर्शित झाले ज्याची चाहते दीर्घकाळापासून वाट पाहत होते. या चित्रपटांमध्ये हॉरर थ्रिलर आणि कॉमेडीचा अप्रतिम मेळ पाहायला मिळत आहे. जिथे भारतात हॉरर-कॉमेडीचा ट्रेंड लोकांना खूप आवडत आहे तिथेच हॉलिवूडचे भितीदायक चित्रपट देखील प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहेत. असाच एक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे ज्याने अक्षय कुमारच्या हॉरर-कॉमेडी चित्रपटालाही मागे टाकले आहे.

एप्रिल 2026 हा महिना हॉरर आशय आवडणाऱ्यांसाठी खूप खास आहे. या महिन्यात या वर्षातील काही खास हॉरर चित्रपट प्रदर्शित झाले, ज्याची चाहते दीर्घकाळापासून वाट पाहत होते. या चित्रपटांमध्ये हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडीचा अप्रतिम मेळ पाहायला मिळत आहे. जिथे भारतात हॉरर-कॉमेडीचा ट्रेंड लोकांना खूप आवडत आहे, तिथेच हॉलिवूडचे भितीदायक चित्रपट देखील प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहेत. असाच एक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे, ज्याने अक्षय कुमारच्या हॉरर-कॉमेडी चित्रपटालाही मागे टाकले आहे.

या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हॉलिवूडमधील सर्वात भयानक चित्रपट ‘इविल डेड राइज’चे दिग्दर्शक ली क्रोनिन यांनी ‘द कॉन्ज्युरिंग’च्या दिग्दर्शकासोबत मिळून याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 17 एप्रिल 2026 रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव ‘ली क्रोनिन'स द मम्मी’ (Lee Cronin's The Mummy) असे आहे. दरम्यान हा चित्रपट जुन्या 'मम्मी' चित्रपटांच्या मालिकेचा भाग नसून एक नवीन आणि गडद (Dark) कथा म्हणून तयार करण्यात आला आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने आपल्या वेगळ्या शैलीमुळे आणि भीतीदायक वातावरणामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हॉलिवूडमधील सर्वात भयानक चित्रपट ‘इविल डेड राइज’चे दिग्दर्शक ली क्रोनिन यांनी ‘द कॉन्ज्युरिंग’च्या दिग्दर्शकासोबत मिळून याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 17 एप्रिल 2026 रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव ‘ली क्रोनिन'स द मम्मी’ (Lee Cronin's The Mummy) असे आहे. दरम्यान, हा चित्रपट जुन्या 'मम्मी' चित्रपटांच्या मालिकेचा भाग नसून, एक नवीन आणि गडद (Dark) कथा म्हणून तयार करण्यात आला आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने आपल्या वेगळ्या शैलीमुळे आणि भीतीदायक वातावरणामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कथेबद्दल बोलायचे झाले तर ही एका कुटुंबाभोवती फिरते ज्यांची मुलगी अनेक वर्षांपूर्वी अचानक गायब होते. जेव्हा ती बऱ्याच काळानंतर परतते तेव्हा तिचे वागणे सामान्य नसते. हळूहळू समजते की तिच्यावर एका प्राचीन इजिप्शियन शापाचा प्रभाव आहे. कथेत पिरॅमिड ममीफिकेशन आणि प्राचीन सभ्यतेशी संबंधित अनेक भयानक रहस्ये समोर येतात. हा चित्रपट वेगवान ॲक्शनवर नाही तर हळूहळू वाढत जाणारी भीती आणि वातावरणावर भर देतो. हीच गोष्ट याला इतर हॉरर चित्रपटांपेक्षा वेगळे आणि अधिक गंभीर बनवते.

कथेबद्दल बोलायचे झाले तर, ही एका कुटुंबाभोवती फिरते, ज्यांची मुलगी अनेक वर्षांपूर्वी अचानक गायब होते. जेव्हा ती बऱ्याच काळानंतर परतते, तेव्हा तिचे वागणे सामान्य नसते. हळूहळू समजते की तिच्यावर एका प्राचीन इजिप्शियन शापाचा प्रभाव आहे. कथेत पिरॅमिड, ममीफिकेशन आणि प्राचीन सभ्यतेशी संबंधित अनेक भयानक रहस्ये समोर येतात. हा चित्रपट वेगवान ॲक्शनवर नाही, तर हळूहळू वाढत जाणारी भीती आणि वातावरणावर भर देतो. हीच गोष्ट याला इतर हॉरर चित्रपटांपेक्षा वेगळे आणि अधिक गंभीर बनवते.

चित्रपटात जॅक रेनर लाइआ कोस्टा मे कैलमावी आणि नताली ग्रेस यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे बजेट आणि कमाई पाहिली तर याचे बजेट सुमारे २२ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास १८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या दिवसांतच या चित्रपटाने सुमारे ३४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाशी होत आहे. प्रेक्षक या चित्रपटालाही पसंती देत आहेत पण त्याचसोबत ‘ली क्रोनिन'स द मम्मी’ बाबतची त्यांची उत्सुकता झपाट्याने वाढत आहे.

चित्रपटात जॅक रेनर, लाइआ कोस्टा, मे कैलमावी आणि नताली ग्रेस यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे बजेट आणि कमाई पाहिली तर, याचे बजेट सुमारे २२ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास १८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या दिवसांतच या चित्रपटाने सुमारे ३४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाशी होत आहे. प्रेक्षक या चित्रपटालाही पसंती देत आहेत, पण त्याचसोबत ‘ली क्रोनिन'स द मम्मी’ बाबतची त्यांची उत्सुकता झपाट्याने वाढत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काकींच्या प्रचार सभेला का गेलो नाही?, आमदार रोहित पवार म्हणाले, ‘आधीच सांगितलं होते…
  • 57 वर्षीय अभिनेत्याचं 25 वर्षांच्या मुलीवर प्रेम, 27 वर्षांच्या मुलाची बनणार होती सावत्र आई; चाहत्यांकडून तुफान ट्रोल
  • Penny Share: अवघ्या 94 पैशांचा शेअर; सरसर 11 टक्क्यांची तुफान तेजी, मोठी अपडेट काय?
  • KTM ची मोठी खेळी! आता 350cc इंजिनसह 390 Duke आणि Adventure लाँच, किंमतीत मोठी कपात
  • जा बुडून मर..; ‘लक्ष्मणा’च्या मुस्लीम सुनेनं सुनावलं, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in