• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1 july 2026 Horoscope : चांगला की वाईट? जुलै महिन्याचा पहिला दिवस कसा असेल? जाणून घ्या तुमचे राशिभविष्य!

June 30, 2026 by admin Leave a Comment

आता नवा महिना सुरू झाला आहे. जुलै महिन्याचा आजचा पहिलाच दिवस आहे. हा पहिला दिवस काही लोकांसाठी खूपच खास असणार आहे. काही राशीच्या लोकांनी मात्र विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आजचे म्हणजेच 1 जुलै रोजीचे राशिभविष्य काय आहे, ते जाणून गेऊ या..

मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. संपूर्ण कुटुंबाला आनंदात टाकणारी एखादी खास बातमी येईल. कुटुंबाला एकत्र फिरायला जाण्याचा योग येईल. नोकरीत चांगली प्रगती होईल. नवी नोकरी मिळेल. आर्थिक लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

वृषभ राशीच्च्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. तुमच्याविरोधात राजकारण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. कुटुंबाला जास्त वेळ द्या. फिरायला जात असाल तर वाहन सावकाश चालवा. संकट आले तरी नकारात्मक भावना दूर ठेवून काम करा.

मिथून राशीच्या लोकांना जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मनासारखे प्रेम मिळेल. आज तुम्हाला जोडीदार मिळू शकतो. तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. बॉससोबत तुमचे संबंध सुधारतील. नवी नोकरी मिळू शकते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in