• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1..2..3.. 100! ऋषभ पंतने सर्वात वेगवान 100 षटकार मारले, इतक्या कमी चेंडूत नोंदवला विश्वविक्रम

August 18, 2026 by admin Leave a Comment

ऋषभ पंतने 69 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत 66 धावांची खेळी केली. या खेळीसह ऋषभ पंतने गॉल कसोटीत ऐतिहासिक नोंद केली आहे. त्याने हा विक्रम दोन पद्धतीने नोंदवला आहे. पहिला म्हणजे 100 कसोटी षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज आणि दुसरं म्हणजे सर्वात वेगाने 100 षटकार मारणारा फलंदाज…(Photo: BCCI Twitter)

कसोटीत सर्वात वेगाने 100 षटकार मारण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर नोंदवला गेला हे. त्याने खूप कमी डावा नाही तर कमी चेंडूत हा कारनामा केला आहे. त्याे 100 षटकार मारण्यासाठी 89 डाव खेळले आणि 4918 चेंडूंचा सामना केला. (Photo: BCCI Twitter)

कसोटीत सर्वात वेगाने 100 षटकार मारणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा एडम गिलख्रिस्टचा विक्रम त्याने मोडीत काढला. गिलख्रिस्टाने 132 डावात आणि 6578 चेंडूत 100 कसोटी षटकार मारले होते.(Photo: BCCI Twitter)

कसोटीत सर्वात वेगाने 100 षटकार मारणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा एडम गिलख्रिस्टचा विक्रम त्याने मोडीत काढला. गिलख्रिस्टाने 132 डावात आणि 6578 चेंडूत 100 कसोटी षटकार मारले होते.(Photo: BCCI Twitter)

ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. त्याने 91 षटकार मारले होते. (Photo: BCCI Twitter)

ऋषभ पंतने गॉल कसोटीतील दुसर्‍या डावात षटकार मारून अर्धशतक साजरं केलं. त्याने ज्या षटकारावर अर्धशतक पूर्ण केलं त्या षटकारावरच त्याने कसोटीतील 100व्या षटकाराची नोंद केली हे विशेष... (Photo: BCCI Twitter)

ऋषभ पंतने गॉल कसोटीतील दुसर्‍या डावात षटकार मारून अर्धशतक साजरं केलं. त्याने ज्या षटकारावर अर्धशतक पूर्ण केलं त्या षटकारावरच त्याने कसोटीतील 100व्या षटकाराची नोंद केली हे विशेष… (Photo: BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in