• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1..2..3.. नाही तर कर्णधार गिलकडून 36 चुका! आपल्याच खेळाडूंनी तोंडावर पाडलं

August 17, 2026 by admin Leave a Comment

कर्णधार शुबमन गिलचं नेतृत्व गेल्या काही महिन्यात आणखी कणखर होत चालल्याचं दिसत आहे. फलंदाजीतही शुबमन गिल चांगली कामगिरी करत आहे. पण त्याच्या नावावर एक नकोशी आकडेवारी नोंदवली गेली आहे. (Photo: BCCI Twitter)

कर्णधार शुबमन गिल डीआरएस रिव्ह्यू घेण्यात नकोसा विक्रम रचला आहे. कर्णधार शुबमन गिलने कर्णधारपदाच्या कार्यकाळात 41 रिव्ह्यू घेतले. त्यात फक्त पाच रिव्ह्यू योग्य ठरले.  (Photo: BCCI Twitter)

कर्णधार शुबमन गिल डीआरएस रिव्ह्यू घेण्यात नकोसा विक्रम रचला आहे. कर्णधार शुबमन गिलने कर्णधारपदाच्या कार्यकाळात 41 रिव्ह्यू घेतले. त्यात फक्त पाच रिव्ह्यू योग्य ठरले. (Photo: BCCI Twitter)

शुबमन गिलने क्षेत्ररक्षण करताना 36 रिव्ह्यू वाया घालवले आहे. याचा दोष फक्त त्याच्या एकट्याच्या नाही तर इतरांच्याही माथ्यावर आहे. कारण विकेटकीपर आणि गोलंदाजांनी तसा निर्णय घेण्यास त्याला भाग पाडलं.  (Photo: BCCI Twitter)

गॉल कसोटी सामन्यात शुबमन गिलने रिव्ह्यू घेताना दोन चुका केला. टीम इंडिया गोलंदाजी करत असताना 30व्या आमि 35 षटकात त्याने रिव्ह्यू वाया घालवले. (Photo: BCCI Twitter)

गॉल कसोटी सामन्यात शुबमन गिलने रिव्ह्यू घेताना दोन चुका केला. टीम इंडिया गोलंदाजी करत असताना 30व्या आमि 35 षटकात त्याने रिव्ह्यू वाया घालवले. (Photo: BCCI Twitter)

पहिला रिव्ह्यू मानव सुथारच्या गोलंदाजीवर सोनल दिनुषाला बाद करण्यासाठी गमावला. त्यानंतर दुसरा रिव्ह्यू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर निरोशन डिकवेलाच्या विकेटसाठी गमवून बसला. पण या दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त खेळी आहे. (Photo: BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in