
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून आता तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात नामांकित दुकानं आणि शॉपिंग सेंटर्स महापालिकेच्या रडारवर असणार आहेत.
मुख्य रस्ते, बाजारपेठा, छोटे-मोठे गाळे आणि दुकानांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत मराठी पाट्या न लावणाऱ्या 190 आस्थापनांवर कारवाई करत तब्बल 12 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Leave a Reply