• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुहागरातवर आधारित गाणं, जे 31 वर्षानंतरही आहे प्रचंड सुपरहिट, पाकिस्तानी अभिनेत्रीच्या डान्सवर फिदा झालेला संजय दत्त

April 26, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये काही गाणी अशी आहेत जी वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात कायम राहत आली आहेत. असचं एक गाणं जे 31 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं जे आजही चर्चेत आहे.

जय विक्रांता या चित्रपटातील ‘कोठे ऊपर कोठरी’ या गाण्याने त्या काळात प्रचंड धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे या गाण्यात पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार हिने आपल्या जबरदस्त डान्स आणि आकर्षक एक्सप्रेशन्सने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

या गाण्यात जेबा बख्तियारसोबत संजय दत्त दिसले होते. त्या काळातील रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान जेबाच्या सौंदर्याने आणि डान्सने संजय दत्त इतके प्रभावित झाले होते की, ते स्वतःला आवरू शकले नाहीत आणि सेटवरच ठुमके मारू लागले.

90च्या दशकातील हे गाणं बोल्ड आणि चर्चेचा विषय ठरलं होतं. कारण ते सुहागरातच्या सीनवर चित्रित करण्यात आलं होतं. ‘कोठे ऊपर कोठरी…’ या गाण्याला प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी आवाज दिला होता. या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे चित्रपट फ्लॉप असूनही ते प्रचंड हिट ठरले.

या चित्रपटात अमरीश पुरी यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर जॉनी लीवर, आलोक नाथ, मुकेश खन्ना आणि दीप्ती नवल यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘आज काही शॉट्स फायर देखील होतील, घटनेआधीच व्हाईट हाऊस प्रवक्त्या लेव्हीट यांची भविष्यवाणी चर्चेत!
  • IPL 2026 : या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे कॅप्टन्स आहेत, ते का..एक मोठा प्लेयर हार्दिक पंड्याच्या बाजूने बोलला
  • चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल होताच संजू सॅमसनने मोडला सुरेश रैनाचा विक्रम, काय ते जाणून घ्या
  • रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्तीच्या वादावर विशाल कोटियन म्हणाला, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर..”
  • साप खरंच आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतात का? 99 टक्के लोकांना माहीत नसते हे सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in