• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सिमेंटला मराठीत काय बोलतात? अनेकांना 100 टक्के लोकांना माहितीच नसेल

August 16, 2026 by admin Leave a Comment


कोणतंही बांधकाम करताना सिमेंट फार महत्त्वाचा ठरतो. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सिमेंटचा वापर होतो. पण तुम्हाला माहितीये मराठीत सिमेंटला काय म्हणतात. अनेकांना महिती नसेल की, सिमेंटला मराठीत काय म्हणतात.

आपण रोज असे अनेक शब्द वापरतो जे इंग्रजीत असतात आणि त्या शब्दांना मराठीत काय म्हणतात कोणाला माहिती देखील नसतं... अशाच शब्दांपैकी एक म्हणजे सिमेंट... आपण सिमेंट हा शब्द देखील सहज बोलतो. पण सिमेंटला मराठीतून काय बोलतात... हे फार लोकांना माहिती देखील नसेल...

आपण रोज असे अनेक शब्द वापरतो, जे इंग्रजीत असतात आणि त्या शब्दांना मराठीत काय म्हणतात कोणाला माहिती देखील नसतं… अशाच शब्दांपैकी एक म्हणजे सिमेंट… आपण सिमेंट हा शब्द देखील सहज बोलतो. पण सिमेंटला मराठीतून काय बोलतात… हे फार लोकांना माहिती देखील नसेल…

 आता तुम्ही देखील विचार करायला सुरुवात केली असेल की मराठीत सिमेंटला काय म्हणतात... घर ऑफिस किंवा मित्रांसोबत बोलताना आपण अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. पण त्याचा मराठीत अर्थ आपल्याला माहिती नसतो.

आता तुम्ही देखील विचार करायला सुरुवात केली असेल की मराठीत सिमेंटला काय म्हणतात… घर, ऑफिस किंवा मित्रांसोबत बोलताना आपण अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. पण त्याचा मराठीत अर्थ आपल्याला माहिती नसतो.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण इंग्रजी शब्द वापरतात. चुनखडीपासून बनवलेल्या बांधकामात विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रणाला सिमेंट असं म्हटलं जातं... ज्याला आपण सिमेंट म्हणतो...

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण इंग्रजी शब्द वापरतात. चुनखडीपासून बनवलेल्या बांधकामात विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रणाला सिमेंट असं म्हटलं जातं… ज्याला आपण सिमेंट म्हणतो…

 सिमेंटला मराठीतून वज्रचूर्ण असं म्हणतात. शासकीय व्यवहारात वज्रचूर्ण शब्द सिमेंटसाठी वापरला जातो. वज्रचूर्ण हा मराठी शब्द आहे तर सिमेंट हा इंग्रजी शब्द आहे.

सिमेंटला मराठीतून वज्रचूर्ण असं म्हणतात. शासकीय व्यवहारात वज्रचूर्ण शब्द सिमेंटसाठी वापरला जातो. वज्रचूर्ण हा मराठी शब्द आहे तर, सिमेंट हा इंग्रजी शब्द आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in