• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

साप आयुष्यात कधीच घरात घुसणार नाही, एका पदार्थाच्या रसामुळे लांबूनच जातो पळून!

May 2, 2026 by admin Leave a Comment


साप म्हटलं की प्रत्येकजण घाबरून जातो. सापाला पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो. काही लोक तर साप पाहिला की दूर पळूनच जातात. याच भीतीपोटी अनेक लोक सापाला मारून टाकतात. तसेच साप येऊ नये म्हणून वेगवेगळे उपाय करतात.

दरम्यान तुमचे घर ग्रामीण भागात असेल किंवा तुमचे घर जंगलात शेतात असेल तर साप येऊ नये यासाठी एक विशेष काळजी घेता येईल. हा उपाय केला तर तुमच्या घरात साप येणारदेखील नाही. हा उपाय कोणता ते जाणून घेऊ या...

दरम्यान, तुमचे घर ग्रामीण भागात असेल किंवा तुमचे घर जंगलात, शेतात असेल तर साप येऊ नये यासाठी एक विशेष काळजी घेता येईल. हा उपाय केला तर तुमच्या घरात साप येणारदेखील नाही. हा उपाय कोणता ते जाणून घेऊ या…

साप येऊ नये म्हणून तुम्ही किचनमधील एका गोष्टीचा वापर करू शकता. विशेष म्हणजे त्यासाठी जास्त पैसेदेखील खरेदी करण्याची गरज नाही. ही गोष्ट म्हणजे लसूण आहे. लसणामुळे साप तुमच्या घरातही येण्याची हिंमत करणार नाही.

साप येऊ नये म्हणून तुम्ही किचनमधील एका गोष्टीचा वापर करू शकता. विशेष म्हणजे त्यासाठी जास्त पैसेदेखील खरेदी करण्याची गरज नाही. ही गोष्ट म्हणजे लसूण आहे. लसणामुळे साप तुमच्या घरातही येण्याची हिंमत करणार नाही.

लसणाचा वास सापाला अजिबात आवडत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे लसणाच्या पाकळ्यांचा रस करावा. आणि हा रस अडगळीच्या ठिकाणी तुमच्या परसबागात ठेवावा. लसणाच्या गंधामुळे साप तुमच्या घरातून पळून जातो. तो घरात येतही नाही असे मानले जाते.

लसणाचा वास सापाला अजिबात आवडत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे लसणाच्या पाकळ्यांचा रस करावा. आणि हा रस अडगळीच्या ठिकाणी, तुमच्या परसबागात ठेवावा. लसणाच्या गंधामुळे साप तुमच्या घरातून पळून जातो. तो घरात येतही नाही, असे मानले जाते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?
  • Rupali chakankar | चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे… रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in