• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

साखरेच्या किंमतीत प्रचंड वाढ, आता सर्वसामान्यांना चांगला पर्याय कोणता? मध की खजूर?

August 23, 2026 by admin Leave a Comment


देशात साखरेच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सणासुदीआधीच साखरेच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे ऊसाच्या पिकाचं नुकसान झाल्याने दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

साखर महागल्याने बाजारात चहाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. आता सर्वसामान्यांना पर्याय म्हणून साखरेऐवजी गूळ, मध आणि खजूराचा पर्याय योग्य ठरू शकतो. या तिन्ही पर्यायाविषयी जाणून घ्या

गूळ : साखरेपेक्षा गुळावर कमी प्रक्रिया केली जाते. अनेक जण साखेरला पर्याय म्हणून गुळाचा वापर करतात. गुळामध्ये लोह आणि काही आवश्यक खनिजे आढळतात. परंतु गूळ पूर्णपणे कॅलरी मुक्त नाही. गूळाच्या चहाने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. मधुमेही रुग्णांनी गुळाचा अती वापर टाळणे फायदेशीर ठरेल.

मध : मधामध्ये नैसर्गिक गुणधर्म असतो. मधाची चव ही साखरेपेक्षा गोड असते. मधाचे सेवन कमी प्रमाणात केल्यावरच चव टिकून राहते. परंतु मधाचा अतिवापर आरोग्यासाठी योग्य नाही.

खजूर : खजुरामध्ये फक्त गोडवा नसतो. तर फायबर, पोटॅशियम आणि इतर खनिजे असतात. खजुरामध्ये साखरेपेक्षा अधिक पौष्टिक पर्याय ठरतो. खजुराचा वापर इतर पदार्थातही केला जातो. यात कॅलरीजही जास्त प्रमाणात असतात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in