• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सध्या लोक झोपताना मोबाईल काचेच्या ग्लासात का ठेवत आहेत? कारण ऐकून तुम्ही देखील सुरुवात कराल

August 22, 2026 by admin Leave a Comment

सध्या मोबाईल हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. झोपतानाही अनेकजण मोबाईल उशीजवळ किंवा बेडवर ठेवतात. मात्र, सध्या मोबाईल काचेच्या ग्लासात ठेवण्याची एक ट्रिक सोशल मीडियावर चर्चेत आहे. काय आहे नेमकं यामागचं कारण? जाणून घेऊयात सविस्तर

काचेच्या ग्लासामुळे मोबाईलच्या स्पीकरमधून येणारा आवाज काही प्रमाणात घुमू शकतो. त्यामुळे अलार्मचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येण्यास मदत होऊ शकते.

काचेच्या ग्लासामुळे मोबाईलच्या स्पीकरमधून येणारा आवाज काही प्रमाणात घुमू शकतो. त्यामुळे अलार्मचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येण्यास मदत होऊ शकते.

मोबाईल बेडपासून दूर टेबलवर ठेवल्याने अलार्म बंद करण्यासाठी उठून जावं लागतं. त्यामुळे अलार्म बंद करून पुन्हा झोपण्याची किंवा वारंवार स्नूझ करण्याची सवय कमी करण्यास मदत होऊ शकते.

मोबाईल बेडपासून दूर टेबलवर ठेवल्याने अलार्म बंद करण्यासाठी उठून जावं लागतं. त्यामुळे अलार्म बंद करून पुन्हा झोपण्याची किंवा वारंवार स्नूझ करण्याची सवय कमी करण्यास मदत होऊ शकते.

मोबाईल उशीजवळ ठेवल्यास झोपताना सहज फोन हातात घेण्याची सवय लागते. तो दूर ठेवल्याने विनाकारण स्क्रीन पाहण्याची शक्यता कमी होऊ शकते. तसेच झोपण्यापूर्वी रील्स सोशल मीडिया किंवा मेसेज तपासण्याची सवय असेल तर मोबाईल दूर ठेवल्याने प्रत्येक नोटिफिकेशनकडे लगेच लक्ष जाणार नाही.

मोबाईल उशीजवळ ठेवल्यास झोपताना सहज फोन हातात घेण्याची सवय लागते. तो दूर ठेवल्याने विनाकारण स्क्रीन पाहण्याची शक्यता कमी होऊ शकते. तसेच झोपण्यापूर्वी रील्स, सोशल मीडिया किंवा मेसेज तपासण्याची सवय असेल तर मोबाईल दूर ठेवल्याने प्रत्येक नोटिफिकेशनकडे लगेच लक्ष जाणार नाही.

मोबाईल टेबलवर थेट ठेवला असल्यास कॉल किंवा मेसेजच्या व्हायब्रेशनमुळे खडखडाट होऊ शकतो. ग्लासमध्ये ठेवल्यावर हा आवाज काही प्रमाणात बदलू शकतो त्यामुळे त्याचा त्रास कमी जाणवू शकतो.

मोबाईल टेबलवर थेट ठेवला असल्यास कॉल किंवा मेसेजच्या व्हायब्रेशनमुळे खडखडाट होऊ शकतो. ग्लासमध्ये ठेवल्यावर हा आवाज काही प्रमाणात बदलू शकतो त्यामुळे त्याचा त्रास कमी जाणवू शकतो.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in