• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संजीव गोएंका यांच्या सुपर जायंट्स फ्रेंचायझीने द हंड्रेड जेतेपद मिळवलं, पण हाती पडले इतकेच पैसे!

August 17, 2026 by admin Leave a Comment

द हंड्रेड स्पर्धेच्या अंतिम फेरीत मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा 5 विकेट राखून पराभव केला. या संघाने पहिल्यांदाच जेतेपदाची चव चाखली आहे. पण जेतेपद मिळवल्यानंतर मँचेस्टर सुपर जायंट्सच्या हाती पडलेली बक्षिसी रक्कम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (PC-Getty Images)

द हंड्रेड अंतिम फेरीत जेतेपदाची माळ गळ्यात घातलेल्या मँचेस्टर सुपर जायंट्स संघाला बक्षिसी रक्कम म्हणून फक्त दीड लाख पाउंड्स मिळाले आहेत. भारतीय रुपयात ही रक्कम जवळपास 2 कोटी रुपये आहे. (PC-Getty Images)

द हंड्रेड लीग स्पर्धेत जगभरातील दिग्गज फलंदाज खेळतात आणि जेतेपद मिळवणाऱ्या संघाला इतकी कमी रक्कम मिळाल्या आश्चर्य तर वाटणारचं ना.. अंतिम सामना गमावणआऱ्या ट्रेंट रॉकेट्स संघाला फक्त 98 लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे. (PC-Getty Images)

ट्रेंट रॉकेट्स संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 10 चेंडूत 158 धावा केल्या होत्या. मँचेस्टरर सुपर जायंट्स संघाने 2 चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. टिम साइफर्टने सर्वाधिक 72 धावांची खेळी केली.शेवटी लियाम डॉसनने षटकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. (PC-Getty Images)

द हंड्रेड स्पर्धेत प्लेयर ऑफ द सीरिजचा मान टिम साइफर्ट यांना मिळाला. त्याने 10 सामन्यात 49.25 च्या सरासरीने 394 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 170च्या आसपास आहे. (PC-Getty Images)

द हंड्रेड स्पर्धेत प्लेयर ऑफ द सीरिजचा मान टिम साइफर्ट यांना मिळाला. त्याने 10 सामन्यात 49.25 च्या सरासरीने 394 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 170च्या आसपास आहे. (PC-Getty Images)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in