• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिवा मुझे अपने साथ ले चलो..; 30 वर्षीय अभिनेत्रीच्या निधनानंतर शेवटची पोस्ट चर्चेत

April 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री दिव्यांका सिरोहीने वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गाजियाबादमधल्या राहत्या घरी अचानक तिला अस्वस्थपणा जाणवू लागला. त्यानंतर रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दिव्यांकाच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अशातच तिच्या इन्स्टाग्रामवरील दोन पोस्ट चर्चेत आले आहेत. त्यापैकी एक तिने पिन केलेला आहे आणि दुसरा शेवटचा आहे.

या फोटोमध्ये दिव्यांकाने निळ्या रंगाचा जॅकेट घातला आहे आणि डोक्यावर मरून रंगाची पगडी बांधली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं 'POV: शिवा मुझे अपने साथ ले चलो'. दिव्यांकाची ही पोस्ट वाचून अनेकजण त्यावर कमेंट करत शोक व्यक्त करत आहेत. दिव्यांकाने ही पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवर पिन केलेली आहे.

या फोटोमध्ये दिव्यांकाने निळ्या रंगाचा जॅकेट घातला आहे आणि डोक्यावर मरून रंगाची पगडी बांधली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, 'POV: शिवा मुझे अपने साथ ले चलो'. दिव्यांकाची ही पोस्ट वाचून अनेकजण त्यावर कमेंट करत शोक व्यक्त करत आहेत. दिव्यांकाने ही पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवर पिन केलेली आहे.

याशिवाय तिची शेवटची पोस्ट जवळपास एक महिन्यापूर्वीची आहे. यामध्ये ती निळ्या रंगाचा फ्लोरस ड्रेस परिधान केला असून त्यावर गोल फिरतानाचा तिचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर तिने बी. प्राक आणि अफसाना खान यांचं 'बरसाना मिला है' हे गाणं लावलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने 'राधे राधे' असं लिहिलं आहे. दिव्यांकाच्या या पोस्टवर बी. प्राकनेही कमेंट केली होती.

दिव्यांका सिरोही ही हरियाणवी म्युझिक आणि एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार होती. तिने 50 पेक्षा अधिक गाण्यांमध्ये काम केलं होतं. मासूम शर्मा केडी आणि अमित सैनी रोहतकिया यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत तिने काम केलंय.

दिव्यांका सिरोही ही हरियाणवी म्युझिक आणि एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार होती. तिने 50 पेक्षा अधिक गाण्यांमध्ये काम केलं होतं. मासूम शर्मा, केडी आणि अमित सैनी रोहतकिया यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत तिने काम केलंय.

दिव्यांकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिचा प्रवास टिकटॉकपासून सुरू झाला होता. 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना ती म्हणाली होती मला लहानपणापासूनच अभिनय आणि डान्सची खूप आवड होती. मी दिवाळीत पंजाबी गायिका सुनंदा शर्मा यांच्या गाण्यावर एक टिकटॉक व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.

दिव्यांकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिचा प्रवास टिकटॉकपासून सुरू झाला होता. 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना ती म्हणाली होती, “मला लहानपणापासूनच अभिनय आणि डान्सची खूप आवड होती. मी दिवाळीत पंजाबी गायिका सुनंदा शर्मा यांच्या गाण्यावर एक टिकटॉक व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.”

दिव्यांकाचा जन्म नोव्हेंबर 1996 मध्ये बुलंदशहरमध्ये झाला होता. तिने मेरठमधल्या चौधरी चरण सिंह युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर एमबीएचं शिक्षण घेण्यासाठी ती सिक्किमला गेली होती. विविध म्युझिक प्रोजेक्ट्समधून तिने हरयाणवी एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हे झाड म्हणजे सापांचं दुसरं घरच; साप चुंबकासारखा आकर्षित होतो, तुमच्या घरी आहे का?
  • घटस्फोटानंतर मुलीचं बँडबाजाने धूमधडाक्यात स्वागत; ‘धुरंधर’मधल्या जमील जमालीचा व्हिडीओ चर्चेत
  • tv9 Marathi Special Report | मराठी अनिवार्यतेला विरोध; रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा, मराठी न येणाऱ्यांचे परवाने सरकार रद्द करणार?
  • Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर भाजप खासदार मेधा कुलकर्णीना पाहिला विकास आणि वास्तव यामधला भयानक फरक
  • जगाला ज्याची भीती तेच घडले, होर्मुज खाडीतून हाहाकार उडवणारा अहवाल पुढे, तब्बल 6 महिने…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in