• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वृंदावनमध्ये शूट केला बोल्ड सिनेमा, खाल्लं नॉनव्हेज; पश्चात्ताप होताच ‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्रीने सोडली ती इंडस्ट्री

August 17, 2026 by admin Leave a Comment


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री नेहल वडोलियाने अनेक बोल्ड शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र आता तिने आक्षेपार्ह कंटेंटमध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 'टॉक विद मावेंद्र' या पॉडकास्टमध्ये नेहल तिच्या करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री नेहल वडोलियाने अनेक बोल्ड शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र आता तिने आक्षेपार्ह कंटेंटमध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 'टॉक विद मावेंद्र' या पॉडकास्टमध्ये नेहल तिच्या करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

मी मूळची जामनगरची असून भगवान कृष्ण यांना फार मानते. मला सत्संग ऐकायलाही खूप आवडतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी प्रेमानंद महाराज यांनाही मानते. मी इमली या सीरिजसाठी वृंदावनमध्ये शूटिंग केलं होतं. ती माझी शेवटची बोल्ड सीरिज होती. तिथे मी चिकन खाल्लं होतं. ती माझ्या आयुष्यातली सर्वांत मोठी चूक होती असं नेहल म्हणाली.

मी मूळची जामनगरची असून भगवान कृष्ण यांना फार मानते. मला सत्संग ऐकायलाही खूप आवडतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी प्रेमानंद महाराज यांनाही मानते. मी इमली या सीरिजसाठी वृंदावनमध्ये शूटिंग केलं होतं. ती माझी शेवटची बोल्ड सीरिज होती. तिथे मी चिकन खाल्लं होतं. ती माझ्या आयुष्यातली सर्वांत मोठी चूक होती”, असं नेहल म्हणाली.

याविषयी तिने पुढे सांगितलं शूटिंगनंतर सर्वांनी ड्रिंक केलं होतं. बीअर प्यायल्यानंतर आम्ही नॉनव्हेजसुद्धा खाल्लं होतं. त्याच्या काही दिवसांनंतर मला समजलं की माझ्या लहानपणीच्या मित्रमैत्रिणींनी नॉनव्हेज खाणं सोडून दिलं. मी प्राणीप्रेमी आहे. तेव्हा मला जाणवलं की मी एका प्राण्यावर  प्रेम आणि दुसऱ्याला मारून कसं खाऊ शकते? मी त्यानंतर हळूहळू मांसाहार सोडून दिला. मी अंडसुद्धा खात नाही.

याविषयी तिने पुढे सांगितलं, “शूटिंगनंतर सर्वांनी ड्रिंक केलं होतं. बीअर प्यायल्यानंतर आम्ही नॉनव्हेजसुद्धा खाल्लं होतं. त्याच्या काही दिवसांनंतर मला समजलं की माझ्या लहानपणीच्या मित्रमैत्रिणींनी नॉनव्हेज खाणं सोडून दिलं. मी प्राणीप्रेमी आहे. तेव्हा मला जाणवलं की मी एका प्राण्यावर प्रेम आणि दुसऱ्याला मारून कसं खाऊ शकते? मी त्यानंतर हळूहळू मांसाहार सोडून दिला. मी अंडसुद्धा खात नाही.”

नेहलने असंही स्पष्ट केलं की दरवर्षी ती काही ना काही त्याग करते. मोक्ष हे तिचं अंतिम ध्येय आहे. या मुलाखतीत नेहल तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाविषयीही व्यक्त झाली. एकेकाळी मी टोकाचं पाऊल उचलणार होती असं ती म्हणाली.

नेहलने असंही स्पष्ट केलं की, दरवर्षी ती काही ना काही त्याग करते. मोक्ष हे तिचं अंतिम ध्येय आहे. या मुलाखतीत नेहल तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाविषयीही व्यक्त झाली. एकेकाळी मी टोकाचं पाऊल उचलणार होती, असं ती म्हणाली.

तेव्हा माझा ब्रेकअप झाला होता मी माझ्या कुटुंबीयांपासूनही मी दुरावले होते. सर्वकाही संपलं होतं. कामसुद्धा मिळत नव्हतं आणि हातात पैसेही नव्हते. माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. आता मी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पैसे कमावते. पण मी साडेचार वर्षांपूर्वीच बोल्ड इंडस्ट्रीला रामराम केला आहे असा खुलासा नेहलने केला आहे.

तेव्हा माझा ब्रेकअप झाला होता, मी माझ्या कुटुंबीयांपासूनही मी दुरावले होते. सर्वकाही संपलं होतं. कामसुद्धा मिळत नव्हतं आणि हातात पैसेही नव्हते. माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. आता मी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पैसे कमावते. पण मी साडेचार वर्षांपूर्वीच बोल्ड इंडस्ट्रीला रामराम केला आहे”, असा खुलासा नेहलने केला आहे.

कमाईविषयी नेहलने पुढे सांगितलं मी आता एक App वरही आहे. इन्स्टाग्रामवर कमी फोटो पोस्ट करू शकतो पण अॅपवर बरेच फोटो अपलोड करता येतात. ते फोटो पाहण्यासाठी पैसे भरून सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. त्यावर नेटकरी माझ्यासोबत बोलूशी शकतात. पण त्यात ते काहीच अश्लील बोलू शकणार नाहीत. पाच ते दहा मिनिटं मी त्यांच्याशी बोलू शकतो. त्यात काहीही अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला तर मी फोन कट करते.

कमाईविषयी नेहलने पुढे सांगितलं, “मी आता एक App वरही आहे. इन्स्टाग्रामवर कमी फोटो पोस्ट करू शकतो, पण अॅपवर बरेच फोटो अपलोड करता येतात. ते फोटो पाहण्यासाठी पैसे भरून सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. त्यावर नेटकरी माझ्यासोबत बोलूशी शकतात. पण त्यात ते काहीच अश्लील बोलू शकणार नाहीत. पाच ते दहा मिनिटं मी त्यांच्याशी बोलू शकतो. त्यात काहीही अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला तर मी फोन कट करते.”

अॅपवर पाच मिनिट बोलण्यासाठी नेहल तीन हजार रुपये आणि दहा मिनिटं बोलण्यासाठी पाच हजार रुपये घेते. त्यापैकी 30 टक्के रक्कम कंपनीला जातं. मला प्रेमावर विश्वास नाही आणि लग्नाची संकल्पनाच मला समजत नाही. मला माझा कंफर्ट महत्त्वाचा आहे असं ती म्हणाली.

अॅपवर पाच मिनिट बोलण्यासाठी नेहल तीन हजार रुपये आणि दहा मिनिटं बोलण्यासाठी पाच हजार रुपये घेते. त्यापैकी 30 टक्के रक्कम कंपनीला जातं. “मला प्रेमावर विश्वास नाही आणि लग्नाची संकल्पनाच मला समजत नाही. मला माझा कंफर्ट महत्त्वाचा आहे”, असं ती म्हणाली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in