• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी

August 20, 2026 by admin Leave a Comment


आहे ना प्रेम लातूरच्या औसा तालुक्यात आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेला भेट द्यायला आलो होतो आणि इथं आम्ही आल्यापासून आम्ही बघितलं खूप सगळं स्वच्छ होतं पण ते स्वच्छ कसं झालं ते सांगतो. आम्हाला माहिती होतं आता जस जसं ह्यांना माहिती झालं मीडिया येणार आहे, आम्ही येणार आहे तर यांनी काल रात्री स्वच्छता करणं सुरू केलं पण त्याच्या आधीची स्थिती मी तुम्हाला दाखवतो ही दारूची बॉटल आहे. शाळेच्या कंपाऊंडमध्ये दारूच्या बॉटली आहेत. इथं लोकं येऊन दारू पितात कोणाचंच लक्ष नाहीये. शाळेपासून २०० मीटरवर इथं बी.डी.ओ.चं ऑफिस आहे. बी.डी.ओ. शाळेकडे बघितलेही नाहीये आजपर्यंत. हे शाळेचं वॉशरूम होतं कालपर्यंत. गांजा आणि दारू. शाळेच्या कंपाऊंडमध्ये रोज बाहेरून लोक येतात गांजा आणि दारू पितात. आज मी प्रिन्सिपलला विचारलं, प्रिन्सिपल म्हणतो मला माहिती नाहीये, मी प्रिन्सिपल नाहीये. प्रिन्सिपल मानायलाच तयार नाहीये मी प्रिन्सिपल आहे. मग तिथे त्यांच्या उपस्थित कोण होतं? आणि हे काल रात्री जेव्हा त्यांना कळलं मीडिया येणार आहे तेव्हा यांनी काल संध्याकाळपासून साफसफाई सुरू केली होती. आम्हाला वाटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे. मीडियामुळे होऊद्या, लोकांमुळे होऊद्या आम्ही येतोय म्हणून होऊद्या साफसफाई तर होतेय चांगली गोष्ट आहे. तर आज मी ते बघायला आलो. नंतर मी मुलं जेवत होते त्या मुलांजवळ बसलो मी काय खाताहेत, जेवण चांगलं आहे की नाही ते विचारपूस करत होतो. तेव्हा मला कळलं ते मुलं ह्या शाळेचे नव्हतेच. फक्त आज मीडिया येतेय, आज आम्ही व्हिजिट करणार होतो त्यामुळे बाहेरून मुलं आणून बसवली. बरोबर आहे?

मी आता विचारलं तुमच्या समोर बाहेरच्या शाळेतली मुलं होती? तर फक्त मीडियासमोर दाखवण्यासाठी बाहेरून मुलं आणून बसवली त्यांनी आणि जेव्हा प्रिन्सिपलला विचारलं हे काय चालू आहे इथं? प्रिन्सिपल परत म्हणतो मी प्रिन्सिपलच नाहीये. म्हणलं मग तुम्ही उभा कशाला इथं? तुमची पोझिशन काय आहे? म्हणतो माझ्याकडे चार्ज आहे. म्हणलं मग चार्ज असणं काय असतं? तो म्हणतो नाही माझ्याकडे दोन युनिटचा चार्ज आहे. अरे म्हणलं तुम्ही या बिल्डिंगची अथॉरिटी तुमच्याकडे आहे की नाही? हो म्हणे आहे. मग म्हणलं ही मुलं आली कशी काय बाहेरून? तो म्हणतो मला नाही माहिती. हे शाळेची अशी अवस्था झाली याला एक मिनिट एक मिनिट मला पूर्ण करू द्या. मग म्हणतो प्रिन्सिपल म्हणतात मला माहिती नाही म्हणलं तुम्हाला माहिती काय मग प्रिन्सिपल म्हणून? तुम्हाला जर प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला हे माहिती नसल इथं बाहेरून येऊन लोकं गांजा फुकतायेत, दारू पितायेत. तुम्हाला माहिती काय मग? बाहेरून येऊन मीडियासमोर दुसरे स्टुडंट्स आणून बसवले. तुम्हाला माहिती काय मग? फुकटचे पगार खाणार नंतर मग आम्ही बी.डी.ओ.ला कॉल केला. बी.डी.ओ.नी फोन ऑफ केला.

नंतर आम्ही बी.डी.ओ.चे असिस्टंट म्हणलं असिस्टंट असतील तर असिस्टंटला भेटू. असिस्टंट पळून गेले. सभापती मॅडमला विचारलं बी.डी.ओ. कुठे आहे? तर ते म्हणतात, बी.डी.ओ. कोणत्या गावाला गेले? लातूरला. हासेगाव आणि बी.डी.ओ. नी जेव्हा यांचा कॉल उचलला ह्यांना म्हणला हासेगाव. सभापती मॅडम म्हणतात लातूरला. इथं कुठलेही जे ऑफिशिअल्स आहेत कोणालाच काही माहिती नाही चालू काय. कोणत्या वेळेवर इथं हजर नसतात. कोणालाच काही माहिती नाही इथं काय चालू आहे काय नाही नुसतं हवेवर सोडलेलं आहे सरकारी शाळेतल्या मुलांना. तर आम्ही आता सभापती मॅडमला बोललोय. एका आठवड्याच्या आत बी.डी.ओ. असो, त्यांचे असिस्टंट असो, प्रिन्सिपल असो ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर इथले जे सगळे गाववाले आणि कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करेल. करायचं? त्या प्रिन्सिपलला काढण्यात आलं पाहिजे ना? आणि हे जे बी.डी.ओ. आहे जे आज पळून गेले, फोन नाही उचलला. त्यांनाही त्यांच्यावरही कारवाई सस्पेंड. सस्पेंड. सस्पेंड. सस्पेंड करण्यात आलं पाहिजे. कारण की सरकारी शाळेत जिथं लहान लहान मुलं मुली शिकायला येतायेत तिथं बाहेरून येऊन लोकं गांजा फुकतायेत, दारू पितायेत आणि तरी ह्यांना काही काणोकाण खबर नाही हे करतायेत काय मग फुकटच्या पगारे घेतायेत का हे? २०० मीटरवरनं शाळा आहे मी आता चालत आलोय तिथूनच. २०० मीटरवर शाळा आहे आणि यांनी एकदाही चक्कर नाही मारलेली आहे. तर मग हे काय फुकटच्या पगारे घेतायेत सगळे? ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर ह्यांच्यावर कारवाई नाही करण्यात आली एका आठवड्याच्या आत तर इथं सगळे गाववाले आंदोलन करतील आणि त्यांच्यासोबत आम्ही आंदोलन करू आम्ही बसू त्यांच्यासोबत.

सर लाडकी बहेन योजना के बारेमे अगर देखा जाए तो ९२ लाख महिलाओंके नाम इस योजनामे से कटाए गए हैं, महाराष्ट्र सरकार की ओर से तो क्या किस तरह से देखते हो? व्होट ले लिये ना. व्होट ले लिये अब क्या जरूरत है? अब कोनसी लाडकी बहेन? अब बहेना लाडकी नही है. व्होट आ गया बहेना का. काम हो गया. फिर ये जो जो कट नाम हुए हैं उन्हे कुछ और डबल से लेने के लिए आप कुछ मांग वगेरा उठाएंगे? जो महिलाओंको जो लाभ नही मिल रहा है वो महिलाओंके लिए आप कुछ आवाज उठाएंगे? नही महिलाओंके लिए तो आवाज उठाएंगे. ये जो हम बच्चो के लिए आवाज उठा रहे है वो किसके बच्चे नही लाडकी बहेनोंके ही बच्चे है. ह्या राज्यात महिला पगार आणि हिन्ही लाडकी बहेनोंके बच्चो के बच्चे है ये. बहेनोंके बच्चे है उनके लिए ही तो लढ रहे है ना हम और उनको १५०० देकर क्या होगा? आप उनको १५०० दे रहे हो लेकीन उनके बच्चो को अच्छी शिक्षा नही दे रहे हो. इसलिए उनको प्रायव्हेट स्कुल में डालना पडता है. १५०० में हो रहा है उनका प्रायव्हेट स्कुल में एज्युकेशन? तो हम नही चाहते जो लाडकी बहेन है वो मजबूर रहे. हम चाहते है की उसके बच्चे का भी भविष्य उतना ही अच्छा हो जीतने प्रायव्हेट स्कुल में पढने वाले बच्चो का हो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in