• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लाज वाटली नाही का? ‘मर्डर’मध्ये इमरान हाशमीसोबत इंटिमेट सीन, मल्लिका शेरावत हिचं स्पष्टीकरण

August 19, 2026 by admin Leave a Comment


'मर्डर' सिनेमातील इमरान आणि मल्लिका यांचे इंटिमेट सीन तुफान गाजले होते. दरम्यान एका मुलाखतीत, मल्लिकाने इमरान याच्यासोबत दिलेल्या बोल्ड सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त मल्लिका आणि इमरान यांच्या बोल्ड सीनची चर्चा रंगलेली.

मल्लिका म्हणालेली 'आम्ही तेव्हा खूप लहान होतो आमचे इगोमध्ये आले आणि इंडस्ट्रीमध्ये कानही खूप भरले जातात. मला खूप चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या...' इमरान बद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलंय

मल्लिका म्हणालेली, 'आम्ही तेव्हा खूप लहान होतो आमचे इगोमध्ये आले आणि इंडस्ट्रीमध्ये कानही खूप भरले जातात. मला खूप चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या…', इमरान बद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलंय

'इमरान एक व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे... त्याच्यासोबत शुटिंगच्या अनेक आठवणी देखील माझ्यासोबत आहेत. सिनेमात इंटिमेट सीन शूट करताना त्याने मला खूप सुरक्षित भासू दिलं. त्याच्यासोबत पुन्हा काम करायला मला आवडेल...' असं देखील मल्लिका शेरावत म्हणाली.

'इमरान एक व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे… त्याच्यासोबत शुटिंगच्या अनेक आठवणी देखील माझ्यासोबत आहेत. सिनेमात इंटिमेट सीन शूट करताना त्याने मला खूप सुरक्षित भासू दिलं. त्याच्यासोबत पुन्हा काम करायला मला आवडेल…' असं देखील मल्लिका शेरावत म्हणाली.

मल्लिका पुढे म्हणाली 'मर्डरमधील भिगे ओंठ तेरे गाण्यावरुही ट्रोलिंग झालं होतं. एका चॅनलमध्ये मुलाखतीसाठी गेले असताना मला एक प्रश्न विचारण्यात आलेला.' त्या प्रश्नावर  अभिनेत्री स्पष्टच उत्तर दिलं होतं.

मल्लिका पुढे म्हणाली, 'मर्डरमधील भिगे ओंठ तेरे गाण्यावरुही ट्रोलिंग झालं होतं. एका चॅनलमध्ये मुलाखतीसाठी गेले असताना मला एक प्रश्न विचारण्यात आलेला.' त्या प्रश्नावर अभिनेत्री स्पष्टच उत्तर दिलं होतं.

'त्या न्यूज अँकरने मला गाण्याचे लिरिक्स वाचून दाखवले आणि तुम्हाला लाज वाटली नाही का? असं देखील त्याने मला विचारलं. यावर मी म्हणाले 'मला लाज तर वाटली नाही  मला तर मज्जा आली...' सध्या मल्लिका चर्चेत आली आहे.

'त्या न्यूज अँकरने मला गाण्याचे लिरिक्स वाचून दाखवले आणि तुम्हाला लाज वाटली नाही का? असं देखील त्याने मला विचारलं. यावर मी म्हणाले, 'मला लाज तर वाटली नाही, मला तर मज्जा आली…', सध्या मल्लिका चर्चेत आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in