• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रिकी पाँटिंगला सतावतेय ही भीती..! क्रिकेट संघाची मालकी घेताच व्यक्त केली चिंता

September 9, 2026 by admin Leave a Comment

रिकी पाँटिंग यांच्याकडे क्रिकेट संघाची मालकी आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या तिसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलिया चॅम्पियनची मालकी घेतली. पुनीत सिंह यांच्यासोबत सहमालक असणार आहे. 8 सप्टेंबरला मेलबर्नमध्ये झालेल्या कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली गेली. (Photo: PTI)

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा मालकी हक्क मिळाल्यानंतर रिकी पाँटिंगने आनंद व्यक्त केला. टीम आणि पुनीत सिंह यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं.  या स्पर्धांमुळे जगभरातील क्रिकेटपटूंना जे रिटायर झाले आहेत किंवा त्या वेशीवर आहे त्यांना कमवण्याची संधी मिळते. (Photo: PTI)

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा मालकी हक्क मिळाल्यानंतर रिकी पाँटिंगने आनंद व्यक्त केला. टीम आणि पुनीत सिंह यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं. या स्पर्धांमुळे जगभरातील क्रिकेटपटूंना जे रिटायर झाले आहेत किंवा त्या वेशीवर आहे, त्यांना कमवण्याची संधी मिळते. (Photo: PTI)

रिकी पाँटिंगने पीटीआयशी बोलताना एक व्यथाही मांडली. रिकी पाँटिंग म्हणाला की गेल्या काही वर्षात सर्वाधिक टी20 सामने होत आहे. जगभरात फ्रेंचायझी स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे 50 षटकांचं क्रिकेट कमी होणार आहे. खरं सांगायचं तर असंच होणार आहे आणि असं व्हावं हे मला अजिबात पटणारं नाही. (Photo: PTI)

रिकी पाँटिंगने पीटीआयशी बोलताना एक व्यथाही मांडली. रिकी पाँटिंग म्हणाला की, गेल्या काही वर्षात सर्वाधिक टी20 सामने होत आहे. जगभरात फ्रेंचायझी स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे 50 षटकांचं क्रिकेट कमी होणार आहे. खरं सांगायचं तर असंच होणार आहे आणि असं व्हावं, हे मला अजिबात पटणारं नाही. (Photo: PTI)

रिकी पाँटिंगने सांगितलं की वनडे फॉर्मेट मला आवडतो पण कुठे ना कुठे काही तरी सोडवंच लागले. कसोटी क्रिकेट आता भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेत खेळलं जातं. कारण त्या देशांना तसं वाटतं. त्यामुळे कशाचा तरी त्याग करावा लागेल आणि तो त्याग अर्थातच एकदिवसीय क्रिकेटचा आहे. (Photo: PTI)

रिकी पाँटिंगने सांगितलं की, वनडे फॉर्मेट मला आवडतो, पण कुठे ना कुठे काही तरी सोडवंच लागले. कसोटी क्रिकेट आता भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेत खेळलं जातं. कारण त्या देशांना तसं वाटतं. त्यामुळे, कशाचा तरी त्याग करावा लागेल आणि तो त्याग अर्थातच एकदिवसीय क्रिकेटचा आहे. (Photo: PTI)

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचं तिसरं पर्व 3 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचं कर्णधारपद डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर असणार आहे. (Photo: PTI)

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचं तिसरं पर्व 3 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचं कर्णधारपद डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर असणार आहे. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 80s Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सुपरहिट; पण फोटो बनवताना सावधान! ‘या’ चुका टाळा, नाही तर…
  • मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका, आता ट्रम्प काय करणार? जगाचं लक्ष
  • नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी….
  • व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता…
  • Amruta Fadanvis : ते माझे भाऊ; अमृता फडणवीसांचं जरांगें पाटलांना जेवणाचं निमंत्रण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in