• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मोहब्बतें’ चित्रपटातील ही अभिनेत्री आता कशी दिसते? 26 वर्षात झाला इतका बदल की ओळखणंही कठीण

August 18, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली; मात्र कालांतराने त्या रुपेरी पडद्यापासून दूर गेल्या. ‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्री प्रीति झंगियानी ही त्यापैकीच एक. आज, 18 ऑगस्ट रोजी प्रीती आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे.

प्रीतीने आपल्या करिअरची सुरुवात 1997 मध्ये राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘ये है प्रेम’ या म्युझिक अल्बममधून केली. त्यानंतर ती काही जाहिरातींमध्येही झळकली. अभिनयाच्या क्षेत्रात तिने सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटांमधून पाऊल ठेवलं. 1999 मध्ये ती मल्याळममधील ‘मझविल’ आणि त्यानंतर तेलुगू चित्रपट ‘थम्मुडू’मध्ये दिसली.

प्रीतीने आपल्या करिअरची सुरुवात 1997 मध्ये राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘ये है प्रेम’ या म्युझिक अल्बममधून केली. त्यानंतर ती काही जाहिरातींमध्येही झळकली. अभिनयाच्या क्षेत्रात तिने सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटांमधून पाऊल ठेवलं. 1999 मध्ये ती मल्याळममधील ‘मझविल’ आणि त्यानंतर तेलुगू चित्रपट ‘थम्मुडू’मध्ये दिसली.

यानंतर 2000 साली प्रीतीला ‘मोहब्बतें’ या गाजलेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळाली. अमिताभ बच्चन शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला ‘स्टार डेब्यू ऑफ द ईयर फिमेल’ हा आयफा पुरस्कारही मिळाला.

यानंतर 2000 साली प्रीतीला ‘मोहब्बतें’ या गाजलेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळाली. अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला ‘स्टार डेब्यू ऑफ द ईयर फिमेल’ हा आयफा पुरस्कारही मिळाला.

‘मोहब्बतें’नंतर प्रीती अनेक चित्रपटांमध्ये झळकली. हिंदीसोबतच तिने तेलुगू तमिळ कन्नड पंजाबी बंगाली आणि राजस्थानी चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र ‘मोहब्बतें’सारखं मोठं यश तिच्या वाट्याला पुन्हा आलं नाही.

‘मोहब्बतें’नंतर प्रीती अनेक चित्रपटांमध्ये झळकली. हिंदीसोबतच तिने तेलुगू, तमिळ, कन्नड, पंजाबी, बंगाली आणि राजस्थानी चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र, ‘मोहब्बतें’सारखं मोठं यश तिच्या वाट्याला पुन्हा आलं नाही.

दरम्यान अभिनयापासून दूर असतानाही प्रीतीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. ‘मोहब्बतें’मध्ये साध्या-सोज्वळ अंदाजात दिसलेली प्रीती आता मात्र पूर्वीपेक्षा अधिक ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना तिला ओळखणंही कठीण जातं.

दरम्यान, अभिनयापासून दूर असतानाही प्रीतीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. ‘मोहब्बतें’मध्ये साध्या-सोज्वळ अंदाजात दिसलेली प्रीती आता मात्र पूर्वीपेक्षा अधिक ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना तिला ओळखणंही कठीण जातं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in