• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी ! मोदी सरकारला पहिला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिल नामंजूर, काय आहे मतांची आकडेवारी?

April 17, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर येत आहे. अखेर महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर मतदान पार पडलं आहे. हे विधेयक नामंजूर झालं आहे. बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतांची गरज होती. मात्र तेवढे मतं विधेयकांच्या बाजुने पडले नाहीत. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजुने 298 मतदान झालं. तर या विधेयकाच्या विरोधात 230 मत पडली आहेत. 540 सदस्यांपैकी 528 सदस्यांनी यावेळी मतदान केलं. हे विधेयक मंजूर करण्यासाठी 360 मतांची गरज होती, मात्र त्यासाठी 62 मत कमी पडले आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गाडीला स्क्रॅच किंवा डेंट लागणार नाही, नवीन ड्रायव्हर्सनी ‘या’ 5 गोष्टींची नक्की काळजी घ्या
  • कधी काळी एकमेकांचे कट्टर दुश्मन होते, आज गळ्यात गळे घालतात हे देश !
  • IPL 2026 Poits Table : गुजरातला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
  • OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
  • SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in