• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात; मे महिन्यात विशेष अधिवेशनाची शक्यता

April 29, 2026 by admin Leave a Comment


महिला सक्षमीकरणाच्या दिशेने राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून कळते. या प्रस्तावित अधिवेशनाद्वारे केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील महिलांसाठी सकारात्मक संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांना या विशेष अधिवेशनात सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे एकदिवसीय विशेष अधिवेशन मे महिन्यात आयोजित केले जाणार आहे. मात्र, अधिवेशनाची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय हालचालींना वेग आला असून, या अधिवेशनाकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pratap Sarnaik | आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास…प्रताप सरनाईक यांचा इशारा; सरकारचे पुढचे पाऊल!
  • ठाकरे गटाचे धक्कातंत्र, उद्धव ठाकरे नव्हे तर या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी, ऐनवेळी मोठी घोषणा!
  • 8 वर्षांपर्यंत नाकारलं प्रपोजल; प्रेग्नंट होताच अभिनेत्रीने लग्नाला दिला होकार
  • Indian Railway: रेल्वेची चाकं का नसतात रंगीत? त्यांना का करत नाही Paint? 99 टक्के लोकांना नाही माहिती
  • Nagpur University : नागपूर विद्यापीठात वैज्ञानिक क्रांती, रोग निदान चाचण्यांचा खर्च तब्बल 25 पट कमी होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in