• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना, दोन विमान…

April 16, 2026 by admin Leave a Comment


दिल्ली विमानतळावर एक मोठा विमान अपघात होताहोता टळला आहे. दोन विमानांच्या पंखांची टक्कर झाली आहे. या धडकेनंतर, सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आणि विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. स्पाईसजेट आणि अकासा एअरच्या विमानांच्या पंखांची ही टक्कर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अकासा एअरचे विमान दिल्लीहून हैदराबादला जात होते.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणावमुक्त जीवनासाठी झोपेचे महत्त्व आणि योग्य सवयी जाणून घ्या
  • Vastu Shastra : कर्जातून सुटका पाहिजे? आर्थिक संकट येतायेत? मग करा हे सोपे उपाय
  • MI vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला, मुंबईला झटका, रोहित आऊट, कुणाला संधी? पाहा प्लेइंग 11
  • Chanakya Niti : या चार चुकांमुळे आयुष्यात होतं फार मोठं नुकसान, चाणक्यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष नको
  • US, Iran War : युद्ध पुन्हा सुरू होणार? अमेरिकेची इराणला मोठी धमकी, जगाची चिंता वाढली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in