• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटीच्या बातमीवर ठाम असलेल्या ‘प्रबुद्ध भारत’च्या संपादकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, ‘तुम्ही CCTV….

April 25, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. एका ट्विटद्वारे या भेटीचा दावा समोर आला असून हे ट्वीट ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने केले आहे.

‘प्रबुद्ध भारत’ने वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचा दावा केला आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. दरम्यान, प्रबुद्ध भारतचे संपादक बातमीवर ठाम असल्याचं म्हणाले आहेत. संपादक जीतरत्न म्हणाले, “या आधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या लपून भेटीगाठी घेतल्या होत्या, असं अमृता फडणवीस म्हणत असतात, आता पत्रकारांनी शोध पत्रकारिता करावी आणि वर्षा बंगल्याच्या जवळचे CCTV तपासावे.’

मुख्यमंत्र्यांनी ही बातमी अयोग्य असल्याचं सांगत संबंधितांना नोटीस पाठवणार असं सांगितलं होतं. यावर ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक म्हणाले, “आम्ही आमच्या बातमीवर ठाम आहोत, नोटीस येईल तेव्हा पाहू…”



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6, 6, 6, 6..! वैभव सूर्यवंशीने प्रफुल हिंगेला दाखवला इंगा, पहिल्याच षटकात घेतला बदला
  • भोंदू मनोहर भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन, पंचतारांकित हॉटेलमध्ये नको तो प्रकार, VIP लोकांना…
  • GK : 3 खंडांनी वेढलेला एकमेव महासागर, भारताशी आहे खास नातं
  • Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचंय? मग चाणक्यांच्या या तीन नियमांचं पालन कराच
  • IPL 2026, DC vs PBKS: पंजाब किंग्सने विक्रमी 265 धावा गाठल्या, दिल्लीच्या गोलंदाजांना धुतलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in