• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईत 30 व्या मजल्यावर संजय दत्तचं आलिशान रेस्टॉरंट, वडापावची किंमत पाहून उडेल झोप

August 17, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आलिशान रेस्टॉरंटची सध्या चांगलीच चर्चा आहे. शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, अर्पिता खान यांच्यानंतर अभिनेता संजय दत्तनेही मुंबईत स्वतःचं आलिशान रेस्टॉरंट सुरू केलं आहे. अंधेरी पश्चिम परिसरात असलेल्या या रेस्टॉरंटचं नाव Alta Stella असून ते तब्बल 30 व्या मजल्यावर आहे. त्यामुळे इथून मुंबईचा सुंदर आणि मनमोहक नजारा पाहायला मिळतो.

लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनिशा दीक्षित नुकतीच Alta Stella येथे पोहोचली होती. तिने रेस्टॉरंटची संपूर्ण झलक चाहत्यांना दाखवत इथल्या वातावरणाचं आणि खास करून मिळणाऱ्या व्ह्यूचं कौतुक केलं. यावेळी तिने रेस्टॉरंटमधील काही खास पदार्थांचाही आस्वाद घेतला.

लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनिशा दीक्षित नुकतीच Alta Stella येथे पोहोचली होती. तिने रेस्टॉरंटची संपूर्ण झलक चाहत्यांना दाखवत इथल्या वातावरणाचं आणि खास करून मिळणाऱ्या व्ह्यूचं कौतुक केलं. यावेळी तिने रेस्टॉरंटमधील काही खास पदार्थांचाही आस्वाद घेतला.

दरम्यान अनिशाने रेस्टॉरंटच्या मॅनेजरला संजय दत्तला इथला कोणता पदार्थ सर्वाधिक आवडतो असा प्रश्न विचारला. त्यावर संजय दत्तला Alta Stella मधील वडापाव सर्वाधिक आवडत असल्याचं मॅनेजरने सांगितलं. त्यानंतर अनिशाला हा खास वडापाव सर्व्ह करण्यात आला.

दरम्यान, अनिशाने रेस्टॉरंटच्या मॅनेजरला संजय दत्तला इथला कोणता पदार्थ सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न विचारला. त्यावर संजय दत्तला Alta Stella मधील वडापाव सर्वाधिक आवडत असल्याचं मॅनेजरने सांगितलं. त्यानंतर अनिशाला हा खास वडापाव सर्व्ह करण्यात आला.

मात्र या वडापावच्या चवीपेक्षा त्याची किंमत सर्वाधिक चर्चेत आली आहे. मेन्यूमध्ये नमूद केल्यानुसार Alta Stella मध्ये वडापावची किंमत तब्बल 525 रुपये आहे. या वडापावसोबत मोठा पाव आणि 4 ते 5 मिनी वडे सर्व्ह केले जातात. नेहमीच्या पद्धतीपेक्षा या वडापावची मांडणी काहीशी वेगळी आहे.

मात्र, या वडापावच्या चवीपेक्षा त्याची किंमत सर्वाधिक चर्चेत आली आहे. मेन्यूमध्ये नमूद केल्यानुसार, Alta Stella मध्ये वडापावची किंमत तब्बल 525 रुपये आहे. या वडापावसोबत मोठा पाव आणि 4 ते 5 मिनी वडे सर्व्ह केले जातात. नेहमीच्या पद्धतीपेक्षा या वडापावची मांडणी काहीशी वेगळी आहे.

इतकंच नाही तर संजय दत्तच्या रेस्टॉरंटमधील मिसळ पावची किंमत 545 रुपये तर Alta Style Maggi ची किंमत 495 रुपये असल्याचं समोर आलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये इटालियन नॉर्थ इंडियन आणि इंडो-चायनीज पदार्थांसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.

इतकंच नाही तर संजय दत्तच्या रेस्टॉरंटमधील मिसळ पावची किंमत 545 रुपये, तर Alta Style Maggi ची किंमत 495 रुपये असल्याचं समोर आलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये इटालियन, नॉर्थ इंडियन आणि इंडो-चायनीज पदार्थांसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in