• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईच्या संघात मोठा उलटफेर, थेट कर्णधारच बदलला, नवीन कॅप्टन कोण? रोहित शर्माशी खास संबंध

September 1, 2026 by admin Leave a Comment

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईने सर्वाधिक 42 वेळा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. इतर कोणत्याही राज्याच्या किंवा असोसिएशनच्या संघाला मुंबईच्या या विक्रमाच्या आसपासही आतापर्यंत पोहोचता आलेले नाही.

आता आगामी सिझनसाठी मुंबईने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी रणजी ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट असोशिएशनने थेट कर्णधारच बदलला आहे. मागील वर्षीही मुंबईने कर्णधार बदलला होता. मागील वर्षी अजिंक्य राहणे यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेऊन ती शार्दुल ठाकुरला देण्यात आली होती.

शार्दुल ठाकूर याला धक्का देत एकही इंटरनॅशनल मॅच न खेळणाऱ्या खेळाडूला म्हणजे सिद्धेश लाडलाही जबाबदारी दिली आहे.  सलग दुसऱ्या रणजी ट्रॉफी हंगामासाठी मुंबईला नवा कर्णधार मिळणार असून अनुभवी खेळाडू सिद्धेश लाड याला आगामी हंगामासाठी कॅप्टन म्हणून नियुक्त केले आहे.

मुंबई क्रिकेटने निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंशी सल्लामसलत करण्यात आली होती असेही पवार यांनी सांगितलं आहे. सिद्धेश लाड हा रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांचा मुलगा आहे.

मुंबई क्रिकेटने निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंशी सल्लामसलत करण्यात आली होती, असेही पवार यांनी सांगितलं आहे. सिद्धेश लाड हा रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांचा मुलगा आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत ऐकून येईल चक्कर, भारतातील पाण्याच्या बॉटलपेक्षाही स्वस्त..
  • Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
  • मुंबईत पुन्हा बुरख्यावरून वाद पेटला; हॉस्पिटलमध्ये प्रवेशासाठी महिलेला ठेवली एक अट, कारण विचारताच सुरक्षा रक्षकाने…
  • ‘राज’ सिनेमातील भूत आठवतेय? 23 वर्षांनी कॅमेरासमोर येताच झटक्यात वाढले फॉलोअर्स, खचाखच भरला इनबॉक्स
  • महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in