• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मगर शिकार थेट गिळून का घेते? तलवारीसारख्या दातांचा उपयोग काय?

June 9, 2026 by admin Leave a Comment


मगर हा सर्वात हिंस्त्र प्राण्यांपैकी एक आहे. पाण्यात, दलदलीच्या ठिकाणी मगर हमखास आढळते. मगरीच्या जबड्यात एकदा का शिकार आली की काही जरी केलं तरी ती सुटत नाही, असे म्हणतात. मगरीचे दात हे खूपच कठोर असतात, असे सांगितले जाते.

विशेष म्हणजे मगरीच्या जबड्यातही खूपच जास्त ताकद असते, असे सांगितले जाते. त्यामुळेच मगर आपली शिकार एकदा पकडल्यावर कधीच सोडत नाही. दरम्यान, मगरीच्या दातात अत्यंत अनुकुचिदार दात असतात. परंतु तरीदेखील ती आपल्या शिकारीला कधीच चावून खात नाही.

मगरीने एखाद्या प्राण्याची शिकार केली की ती शिकार मगर चक्क गिळून घेते. त्या शिकारीला चावून खाण्याऐवजी गिळून घेऊनच मग मगर ती शिकार फस्त करून टाकते. यामागचे कारण काय ते समजून घेऊ या.

मगरीच्या दातांची ठेवण ही तिने केलेली शिकार घट्ट पकडण्यासाठीच असते. फक्त शिकार करण्यासाठीच मगर तिच्या दातांचा उपयोग करते. मगरी आपल्या दातांची मदत घेऊन शिकारीला हालू देत नाही. दातांमुळ मगर शिकार तोंडात पकडून ठेवते.

मगरीच्या दातांचे मुख्य काम हे शिकारीचे तुकडे करण्याचे नसून ती शिकार घट्ट पकडणे हा आहे. म्हणूनच मगर दातांनी शिकार खात नाही. मगर दातांनी शिकारीचे तुकडे करत नाही. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
  • आमदारांना किती अन् पालकमंत्र्यांना किती टक्के निधी मिळणार? फॉर्मुला ठरला, मंत्री बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट
  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in