भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको August 23, 2026 by admin Leave a Comment भोरच्या कापूरहोळ परिसरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. भोर तालुक्यातील भोंगवली गावात होणारा पुणे ट्रान्समिशन थ्री या खाजगी कंपनीचा हाय व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. Source link
Leave a Reply