• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, अभिनेत्रीला मिळाली शिक्षा; लग्नाआधी बॉयफ्रेंडने तोडले सर्व संबंध

July 1, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री त्रिधा चौधरी ही टेलिव्हिजन भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय आहे. मालिका ओटीटी आणि चित्रपट अशा तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर तिने काम केलं आहे. मात्र तिला सर्वाधिक ओळख ही प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेब सीरिजमुळे मिळाली. या सीरिजमध्ये तिने बबीबा भाभीची भूमिका साकारली होती. याच सीरिजमध्ये त्रिधा आणि बॉबी देओलचे बरेच इंटिमेट सीन्स होते.

अभिनेत्री त्रिधा चौधरी ही टेलिव्हिजन, भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय आहे. मालिका, ओटीटी आणि चित्रपट अशा तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर तिने काम केलं आहे. मात्र तिला सर्वाधिक ओळख ही प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेब सीरिजमुळे मिळाली. या सीरिजमध्ये तिने बबीबा भाभीची भूमिका साकारली होती. याच सीरिजमध्ये त्रिधा आणि बॉबी देओलचे बरेच इंटिमेट सीन्स होते.

बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स देऊन चर्चेत आलेल्या त्रिधा चौधरीला वैयक्तिक आयुष्यात मात्र मोठं नुकसान झेलावं लागलं. सीरिजमधील या भूमिकेमुळे तिचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्रिधा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स देऊन चर्चेत आलेल्या त्रिधा चौधरीला वैयक्तिक आयुष्यात मात्र मोठं नुकसान झेलावं लागलं. सीरिजमधील या भूमिकेमुळे तिचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्रिधा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

'अल्फा टॉक्स' या पॉडकास्ट मुलाखतीत त्रिधा म्हणाली जेव्हा मी आश्रम या वेब सीरिजमध्ये काम करत होते तेव्हा माझ्या बॉयफ्रेंडने निर्मात्यांशी बोलून अनेक सीन्स बदलायला लावले होते. शूटिंगदरम्यान माझा बॉयफ्रेंड प्रकाश झा सरांकडे गेलो होता. त्याने माझे अनेक सीन्स पुन्हा लिहून घेतले आणि त्यात बदल करायला सांगितले. मी या मुलीशी लग्न करणार आहे त्यामुळे तिचे असे सीन्स ठेवू नका असं त्याने सरांना म्हटलं होतं.

'अल्फा टॉक्स' या पॉडकास्ट मुलाखतीत त्रिधा म्हणाली, “जेव्हा मी आश्रम या वेब सीरिजमध्ये काम करत होते, तेव्हा माझ्या बॉयफ्रेंडने निर्मात्यांशी बोलून अनेक सीन्स बदलायला लावले होते. शूटिंगदरम्यान माझा बॉयफ्रेंड प्रकाश झा सरांकडे गेलो होता. त्याने माझे अनेक सीन्स पुन्हा लिहून घेतले आणि त्यात बदल करायला सांगितले. मी या मुलीशी लग्न करणार आहे, त्यामुळे तिचे असे सीन्स ठेवू नका, असं त्याने सरांना म्हटलं होतं.”

खरंतर सीरिजमध्ये तितके बोल्ड सीन्स नव्हतेच जितके त्यात सांगण्यात आले होते. मात्र तरीही वेब सीरिजनंतर माझं त्याच्याशी ब्रेकअप झालं. असो.. आयुष्य थांबत नाही. फक्त एवढंच दु:ख आहे की आयुष्याच्या कठीण काळात तो माझ्यासोबत नव्हता. राहता राहिला प्रश्न इंटिमेट सीन्सचा तर असे सीन्स कथेच्या मागणीनुसारच असतात. त्यांचं खऱ्या आयुष्याशी काहीच देणं-घेणं नसतं अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

खरंतर सीरिजमध्ये तितके बोल्ड सीन्स नव्हतेच, जितके त्यात सांगण्यात आले होते. मात्र तरीही वेब सीरिजनंतर माझं त्याच्याशी ब्रेकअप झालं. असो.. आयुष्य थांबत नाही. फक्त एवढंच दु:ख आहे की आयुष्याच्या कठीण काळात तो माझ्यासोबत नव्हता. राहता राहिला प्रश्न इंटिमेट सीन्सचा, तर असे सीन्स कथेच्या मागणीनुसारच असतात. त्यांचं खऱ्या आयुष्याशी काहीच देणं-घेणं नसतं”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

आणखी एका पॉडकास्ट मुलाखतीतही त्रिधा तिच्या आणि बॉबी देओलच्या इंटिमेट सीन्सबद्दल  मोकळेपणे व्यक्त झाली होती. असे सीन्स शूट करताना सेटवर किती लोक उपस्थित असतात असा प्रश्न विचारला असता त्रिधा हसली. याविषयी ती पुढे म्हणाली पडद्यावर तुम्ही पाहत असाल की दोघं एकमेकांना मिठी मारत आहेत किस करत आहेत. मात्र पडद्यामागे त्यांच्यात खूप मजा-मस्ती सुरू असते. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.

आणखी एका पॉडकास्ट मुलाखतीतही त्रिधा तिच्या आणि बॉबी देओलच्या इंटिमेट सीन्सबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. असे सीन्स शूट करताना सेटवर किती लोक उपस्थित असतात, असा प्रश्न विचारला असता त्रिधा हसली. याविषयी ती पुढे म्हणाली, “पडद्यावर तुम्ही पाहत असाल की दोघं एकमेकांना मिठी मारत आहेत, किस करत आहेत. मात्र पडद्यामागे त्यांच्यात खूप मजा-मस्ती सुरू असते. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.”

अभिनेत्री म्हणून तुमच्याकडे आता इतके हक्क असतात की तुम्ही दिग्दर्शकांना आणि सहकलाकारांना स्पष्टपणे काही गोष्टी सांगू शकता. किसिंगचा सीन असेल तर फक्त तेवढंच असलं पाहिजे. जर मिठी मारायचा सीन असेल तर त्यापुढे काहीच झालं नाही पाहिजे. जर मर्यादा ओलांडल्यासारखं जाणवलं तर तुम्ही लगेच कट म्हणू शकता. जर दोन लोकांमध्ये समजूतदारपणा असेल तर इंटिमेट सीन्स करणं कठीण नसतं असंही तिने स्पष्ट केलं.

अभिनेत्री म्हणून तुमच्याकडे आता इतके हक्क असतात की तुम्ही दिग्दर्शकांना आणि सहकलाकारांना स्पष्टपणे काही गोष्टी सांगू शकता. किसिंगचा सीन असेल तर फक्त तेवढंच असलं पाहिजे. जर मिठी मारायचा सीन असेल तर त्यापुढे काहीच झालं नाही पाहिजे. जर मर्यादा ओलांडल्यासारखं जाणवलं तर तुम्ही लगेच कट म्हणू शकता. जर दोन लोकांमध्ये समजूतदारपणा असेल तर इंटिमेट सीन्स करणं कठीण नसतं”, असंही तिने स्पष्ट केलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार
  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in