• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बँकेत जायची गरज नाही, आता थेट ATM मधून मिळेल नवीन डेबिट कार्ड, कशी आहे नवी व्यवस्था

September 9, 2026 by admin Leave a Comment


एखाद्या व्यक्तीने जर बँक खाते उघडले तर एका आठवड्यानंतर त्याच्या घरी एटीएम कार्ड पाठवले जाते. आता अनेक प्रकरणात एका दिवसातही तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड मिळू शकते . परंतू आता सरकार आता नवीन सुविधा देण्याची तयारी करत आहे.त्यामुळे आता डेबिट कार्ड थेट एटीएममधून मिळेल. चला तर आता पाहूयात ही योजना कशी काम करते…

मुंबईत ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान ग्लोबल फिटेक फेस्ट २०२६ भरणार आहे. ज्यामुळे दुसऱ्या दिवशी आज ९ सप्टेंबरच्या सायंकाळी DFS सेक्रेटरी या नव्या सुविधेला लाँच करणार आहे. या नवीन सुविधा जुनी डेबिट कार्ड इश्युएंसची प्रोसेस पूर्णपणे बदलली जाणार आहे.

या नव्या सुविधेचा उद्देश्य?

या नव्या सुविधेचा मुख्य उद्देश्य डेबिट कार्ड जारी करण्यासाठी जी प्रक्रिया आता आहे. तिला आता सोपे आणि वेगवान बनवण्यात आले आहे. सध्या नवीन डेबिट कार्ड घेण्यासाठी त्यांना बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागतो. यानंतर कार्ड जारी होणे आणि ग्राहकांपर्यंत पोहचण्यात वेळ लागू शकत होता. परंतू आता एटीएमवाल्या या नव्या सुविधांनी ग्राहकांना कार्ड लवकर मिळण्याची आशा वाढली आहे.

ब्रँचवर अवलंबित्व कमी

या व्यवस्था सुरु झाल्यानंतर ग्राहक बँकच्या शाखेत जाण्याच्या ऐवजी एटीएमद्वारे देखील डेबिट कार्ड मिळवू शकतात. यामुळे कस्टमर्सच्या वेळेची बचत होईल. आणि कार्ड जारी करण्याची प्रक्रिया देखील जास्त सुविधाजनक बनणार आहे. खास करुन ग्राहकांनी याचा फायदा मिळण्याची आशा आहे.

नवी व्यवस्था कशी काम करणार ?

या नव्या व्यवस्थेला लागू झाल्यानंतर विना बँक शाखेत गेल्या शिवाय ग्राहकांना डेबिट कार्ड मिळेल. जर तुमचे डेबिट कार्ड हरवले असेल किंवा एक्सपायर झाले असेल, तर या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. यामुळे वारंवार शाखेत जाण्याची कटकट संपणार आहे. तुम्ही जवळच्या एटीएममध्ये जाऊन डेबिट कार्डसाठी अर्ज करुन शकणार आहे.

या पावलाने बँकींग सेवा आणखी आधुनिक होणार आहे. एटीएम आधारित डेबिट कार्ड जारी करण्याची सुविधा ग्राहकांना वेगवान सुविधा मिळू शकते. तसेच बँकेच्या शाखांवरील कामाचा दबाव कमी होणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?
  • कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
  • iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
  • iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
  • आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in