
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेतली.
या भेटीचा फोटो फडणवीस यांनी एक्सवर शेअर केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा आपुलकीने ‘माझे बंधू’ असा उल्लेख केला असून, त्यांच्यासोबतची भेट अत्यंत आनंददायी असल्याचं म्हटलं आहे.
Leave a Reply